• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पत्रकार उत्कर्ष समितीची नविन कार्यकारीणी..!

माणगंगा by माणगंगा
November 17, 2022
in मुंबई
0
पत्रकार उत्कर्ष समितीची नविन कार्यकारीणी..!

पत्रकार उत्कर्ष समितीची नविन कार्यकारीणी..!

मुंबई-कामाठीपुरा (प्रतिनिधी-राजेंद्र लकेश्री)


महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात कार्यरत असणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राच्या मुंबई शाखेच्या सन २०२२-२३ च्या कार्यकारीणीची निवड महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कामाठीपुरातील श्री दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला.


प्रास्ताविक भाषण सर्वश्री राजेंद्र लकेश्री यांनी करून पत्रकार समितीच्या कार्याची माहिती सादर केली. यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी मुंबई समितीच्या अध्यक्षपदी श्री राजेन्द्र लकेश्री, कार्याध्यक्ष म्हणून साहित्यिक-पत्रकार-कवि डॉ.खंडू माळवे, उपाध्यक्षपदी श्री.महेश्वर तेटांबे, प्रकाश बाडकर तर सरचिटणीसपदी आनंद मुसळे, चिटणीस साठी राजेश्वर जोगू, धनंजय कोरगावकर, खजिनदार म्हणून संतोष कोलगे, हिशेब तपासनीस पदी अशोक परब तर, कार्यकारीणी सदस्यपदी सर्वश्री – दत्ताराम वंजारे, संतोष बंदरे, विश्वनाथ तळेकर, हेमंत अनुमाला,मनोज संखे, रघुनाथ शेरे,बबन जोशी, श्रीहरी गोसीकोंडा, प्रमोद तरळ,तर मुंबईच्या महिला उत्कर्ष समिती कार्याध्यक्षपदी सौ.सुषमा बेर्डे आणि सल्लागार पदी ॲड. दिपरत्नाकर सावंत, ॲड.मंदार चिखले, लियाकत अल्ली सय्यद, डॉ. उमाकांत रागटे इत्यादींची निवड नियुक्त्त पत्र व ओळखपत्र उपस्थित मान्यवर मा. नगरसेवक श्री. बबन गवस, महाराष्ट्राचं सचिव डॉ. वैभव पाटील, सुरेश काळे, राजेंद्र नरवणकर आणि शाकिर अन्सारी, यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय गोलपटू व अर्जून पुरस्कार विजेते श्री. मोहम्मद युसूफ अन्सारी, ओबीसी राष्ट्रीयनेते डॉ. सय्यद इक्बाल, समाजसेवक जेष्ठ पत्रकार मुशीद अन्सारी, सल्लाउदीन शेख हारून अपरोज, श्रीमती. सहारा खान, इस्मितीयाज, आसिफ अन्सारी, कमाल अन्सारी, समाजसेवक श्री. फिरोजशहा मोहम्मद शहा, महम्मद साजिद अन्सारी, गजानन महाडीक आणि श्री. रोहित गिरोल्ला यांचा मान्यवरांच्या हस्ते शॉल श्रीफळ व सन्मानपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

Views: 124
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
खरसुंडीत  श्री सिद्धनाथ जन्माष्टमी निमित्त श्री नाथ मंदिर हॉल मध्ये युवा चित्रकार प्रतिक अभंगराव यांच्या चित्रांचे प्रदर्शन

खरसुंडीत श्री सिद्धनाथ जन्माष्टमी निमित्त श्री नाथ मंदिर हॉल मध्ये युवा चित्रकार प्रतिक अभंगराव यांच्या चित्रांचे प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)