• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

रंगकर्मी शिलेदार आणि भावकादेवी प्रॉडक्शन आयोजित कलाकार क्रिकेट लीग स्पर्धा संपन्न. .!

माणगंगा by माणगंगा
November 17, 2022
in मुंबई
0
रंगकर्मी शिलेदार आणि भावकादेवी प्रॉडक्शन आयोजित कलाकार क्रिकेट लीग स्पर्धा संपन्न. .!

रंगकर्मी शिलेदार आणि भावकादेवी प्रॉडक्शन आयोजित कलाकार क्रिकेट लीग स्पर्धा संपन्न. .!

मुंबई (लालबाग – प्रतिनिधी-संचित यादव)

लालबाग परळ मधिल प्रसिद्ध अशा गोदरेज मैदानात रंगकर्मी शिलेदार आणि भावकादेवी प्रॉडक्शन आयोजित दिनांक १६ नोव्हेंबर रोजी कलाकार क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे यांच्या शुभहस्ते या क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबईतील कलाकारांचे एकूण ६ संघ आले होते त्यात प्रामुख्याने भावका देवी प्रॉडक्शन, आंबेडकर कॉलेज, कांबळे ब्रदर्स, आंम्रे वॉरियर्स आणि क्रिएटिव टीम यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आम्रे वॉरियर्स तर द्वितीय क्रमांक क्रिएटिव्ह टीम यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. रंगतदार आणि मनोरंजक अशा या स्पर्धेसाठी सॅप प्रॉडक्शनच्या निर्मात्या संगीता किल्लेदार आणि नगरसेवक सचिन पडवळ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

याप्रसंगी अंतिम विजयी, अंतिम पराभूत तसेच उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण आणि मॅन ऑफ द मॅच विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली. त्याचबरोबर महेश्वर तेटांबे यांच्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रॉडक्शन तर्फे थर्मासचे वाटप करण्यात आले. अशा तऱ्हेने खेळीमेळीने आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न झाली.

Views: 148
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
औरंगाबाद हायकर्स ग्रुपची महाराष्ट्राचे एवरेस्ट कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई

औरंगाबाद हायकर्स ग्रुपची महाराष्ट्राचे एवरेस्ट कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)