“स्वरबहार” संगीत प्रभात..
दिवाळी फराळ व स्नेहमेळावा..कर्वेनगर परिवर्तन आघाडी आयोजित
श्री. संजय मरळ
डॉ. सौ. अनघा राजवाडे
कोथरूड व वारजे येथील विविध क्षेत्रातील अनेक सन्माननीय व्यक्तींची उपस्थिती लाभली. रसिक श्रोत्यांनी अल्पोपहाराचा मनमुराद आस्वाद घेतला. रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी आठ ते साडेबारा वाजेपर्यंत कर्वेनगर ज्ञानदीप कॉलनी मल्हार बंगल्याच्या समोरील प्रांगणात करण्यात आले होते .
कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे शिल्पकार आनंद उर्फ बंडूशेठ तांबे,श्री विजय
खळतकर, सौ तेजल मयूर दुधाने,सौ संगीता संजय बराटे ,सौ वैशाली जगदीश दिघे व श्री दिनेश बलवंतराव बराटे यांच्या वतीने भव्य प्रमाणात दिवाळी फराळाचे व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ,
सदर कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य ,गणेश मंडळाचे सर्व सभासद, महिला मंडळी, युवक मुले -मुली , रिक्षाचालक-मालक, सफाई कर्मचारी, सर्व पक्षाचे राजकीय पुढारी, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संयोजन कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक व शिल्पकार माननीय श्री कांता आप्पा बराटे, श्री बाळासाहेब बराटे, ह भ प माणिक शेठ दुधाने, कर्वेनगर भूषण हिंदुराव पाटील ,संजय बराटे,बाळासाहेब खंडोबा बराटे,श्री जगदीश दिघे हरिभक्त परायण श्री पोपटभाऊ बराटे ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पोपटअण्णा फेंगसे, श्री अशोक राव पानेकर,श्री कुमार भाऊ नानासाहेब बराटे ,श्री आनंद पाटील श्री संजय साळुंखे श्री सुनील तोडकर श्री नामदेवराव राजगुरू,श्री विनोद मोहिते,श्री सचिन विप्र यांनी केले होते.







