• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्ह्याचे प्रतीपंढरपुर श्रीक्षेत्र लोणी यात्रे साठी प्रशासण झाले सज्ज..!
(तहसिलदार शेलार,बिडिओ साळुंके याची उपस्थिती)

माणगंगा by माणगंगा
November 18, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्ह्याचे प्रतीपंढरपुर श्रीक्षेत्र लोणी यात्रे साठी प्रशासण झाले सज्ज..!(तहसिलदार शेलार,बिडिओ साळुंके याची उपस्थिती)

जिल्ह्याचे प्रतीपंढरपुर श्रीक्षेत्र लोणी यात्रे साठी प्रशासण झाले सज्ज..!
(तहसिलदार शेलार,बिडिओ साळुंके याची उपस्थिती)

भर जहागिर ता.17 नोव्हेंबर 2022=

जिल्ह्याचे प्रती पंढरपुर म्हणून श्री संत सखाराम महाराज संस्था लोणी यात्रेची सर्वदुर ओळख आहे.मागील वर्षामध्ये यात्रेवर कोरोणा चे सावट आसल्याने यात्रेतील व्यावहारावर निर्बंध लादल्याने व्यापारी वर्गाचे मोठे व्यवहारीक नुकसान झाले होते.परंतु यंदा मात्र येथिल यात्रेला सुमारे दिड लाखा पेक्षा जास्त भावीक भेट देनार आसल्याने प्रशासन सज्ज झाले आहे.

श्री.संत सखाराम महाराज संस्था च्या प्रशस्त सभागृहा मध्ये ता.16 नोव्हेंबर ला आयोजित केली तालुका प्रशासणाची सभा आयोजित केली होती.सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अजित शेलार,संस्थानचे प्राचार्य कल्याण महाराज जोशी,सरपंच बोडखे,तर प्रमुख उपस्थितीत बिडिओ साळुंके,विस्तार अधिकारी खिल्लारे,साहाय्य पोलिस निरीक्षक राहुल गवई,विजवितरणचे हरीष गि-हे,उपसरपंच इंगोले संभाजी ब्रिगेड जिल्हा अर्जुन पाटील खरात,पंचायत समिती सदस्य आश्रृबा नवले,माजी सरपंच रावसाहेब सानप,ग्रामसेवक पि.बी.घुगे होते.यावेळी यात्रा व्यवस्था,पाणी पुरवठा,आरोग्य सेवा,स्वच्छता,विजवितरण,महाप्रसाद वितरण भावीकांच्या सुरक्ष संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

महाप्रसादाला पोलिस प्रशासनाद्वारे कडेकोट सुरक्षे साठी योग्य नियोजन केल्या जानार असल्याची माहीती साहाय्यक पोलिस निरीक्षक गवई यांनी दिली तर विजे साठी सज्ज आसल्याचे आभियंता गि-हे यांनी सांगितले, संस्थानच्या वतीने भक्तांना महाप्रसादा साठी मंदिर प्रशासण सतत आग्रेसर आसुन यावेळी सुध्दा भक्तांचा ओघ पाहाता महाप्रसादाची जय्यत तय्यारी आसल्याची माहीती प्राचार्य कल्याण महाराज जोशी यांनी दिली,

सरपंच, उपसरपंच तथा ग्रामस्थांनी यात्रा नियोजनासाठी बहुतेक प्रशासकिय विभागाने अतिरीक्त व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली.यावर विस्तार अधिकारी खिल्लारे यांनी योग्य नियोजन केल्या जाणार आसल्याचे सांगितले, यावेळी बिटजमादार संजय रंजवे,पो.काॅ.गणेश हाके,पत्रकार महादेव घुगे, राजेंद्र बोडखे,तलाठी राजेंद्र जाधव,राजुभाऊ सानप,सोनु पंसारी,विलास घायाळ,सतिष बोडखे,खुशालराव बोडखे,अरविंद इंगोले,रविंद्र बोडखे,अमोल इंगोले,नितेश शिंगाडे,विजय दळवे,सुनिल बोडखे,संतोष खेळबांडे,शिवाजी रेंढे,कैलास मारोठे आशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

Views: 118
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अध्यक्ष तानाजी पाटील यांचा विरोधकांना,धक्का ! माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

अध्यक्ष तानाजी पाटील यांचा विरोधकांना,धक्का ! माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)