आटपाडीअध्यक्ष तानाजी पाटील विरोधकांना,धक्का ! माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आटपाडी ;
उंबरगाव ता. आटपाडी येथील सरपंच सुखदेव फडतरे, युवक नेते ग्रामपंचायत सदस्य .अप्पासो फडतरे, यांनी आपल्या कार्यकर्ते सह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य दगडु फडतरे, नितीन फडतरे, संतोष फडतरे, दत्त महाडीक, अरुण शिलवंत, शिवजी कुचेकर, जितु ढोले व मान्यवर उपस्थित होते







