क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
कोंढावळ, संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात 'गुरुपौर्णिमा'साजरा कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी...




