आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या भेटीसाठी सखाराम बोबडे पडेगावकर महातपुरीत पोहचले
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या भेटीसाठी सखाराम बोबडे पडेगावकर पोहंचले महातपुरीत प्रतिनिधी- गंगाखेड कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या महातपुरी येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची शनिवारी...




