• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

“भारतीय प्रवासी दिवसाच्या संमेलनात प्रतीक कदम निमंत्रित”

माणगंगा by माणगंगा
January 9, 2023
in महाराष्ट्र
0
“भारतीय प्रवासी दिवसाच्या संमेलनात प्रतीक कदम निमंत्रित”

“भारतीय प्रवासी दिवसाच्या संमेलनात प्रतीक कदम निमंत्रित”

——————————————— त-हाडी —–
मध्यप्रदेशातील इंदोर येथे संपन्न होणाऱ्या भारतीय प्रवासी दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचा “राष्ट्रीय पुरस्कार” विजेता प्रतीक माधव कदम याला भारत सरकार युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले असून प्रतीक कदम भारतीय प्रवासी दिनानिमित्त आयोजित संमेलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे .

दरवर्षी नऊ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो .यावर्षी आठ ते दहा जानेवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेशातील इंदोर येथे प्रवासी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाचे उद्घाटन करनार आहेत तर भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु समारोपाला उपस्थित राहणार आहेत.

यावेळी युगाणा देशाचे राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ,देशाचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर, केंद्रीय युवा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व अनेक उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत प्रवासी दिवसाच्या या संमलनासाठी 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हा प्रवासी दिवस आठ ते दहा जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. या संमेलनात भारतातील विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या व राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 50 युवकांना भारतीय प्रवासी दिन सोहळ्याचे भारत सरकार युवा, कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय,नवी दिल्ली यांचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातून राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रतिक माधव कदम यास भारतीय प्रवासी दिवसाचे कार्यक्रमात विशेष निमंत्रित केल्याने तो सहभागी झाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय नवी दिल्ली व रासे यो चे महाराष्ट्र गोवा रिजनल डायरेक्टर डी कर्तिगेयन यांनी तश्या आशयाचे पत्र पाठविले आहे .

Views: 209
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
झरेत चिमुकल्यांनी भरवला बाजार

झरेत चिमुकल्यांनी भरवला बाजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)