• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीविर ख्खाजानाईक पुण्यतिथी साजरी

माणगंगा by माणगंगा
April 12, 2023
in महाराष्ट्र
0
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीविर ख्खाजानाईक पुण्यतिथी साजरी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीविर ख्खाजानाईक पुण्यतिथी साजरी

जळोद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद ता शिरपूर जि धुळे येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा गोविंदराव फुले यांची जयंती व क्रांतिवीर ख्वाजानाईक यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक एस एस जमादार, प्रमुख अतिथी संस्थेचे पदाधिकारी रवींद्र शेलार हे होते.

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पुजन करण्यात आले आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक बी सी सोनवणे यांनी क्रांतिवीर ख्वाजानाईक यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती दिली.तसेच माध्य शिक्षक एस के पाडवी यांनी महात्मा जोतिबा फुले यांचे सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक कार्याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एस जमादार यांनी महात्मा जोतिबा फुले यांचे भारतीय इतिहासातील योगदान व शिक्षणा विषयी कार्य व आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्यातून कोणती प्रेरणा घ्यावी इ.माहितीआपल्या मनोगतातून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक रवींद्र भावसार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.

फोटो – जळोद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत महात्मा फुले व ख्खाजानाईक पुण्यतिथी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मुख्याध्यापक एस,एस जमादार, रविंद्र शेलार, बी,सी सोनवणे, एस,के, पाडवी, शिक्षक शिक्षिका

Views: 262
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सामान्य शेतकरी कुटुंबातील महात्मा ज्योतिबा फुले आपल्या कार्याने महान बनलेःआ.जयकुमार गोरे

सामान्य शेतकरी कुटुंबातील महात्मा ज्योतिबा फुले आपल्या कार्याने महान बनलेःआ.जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)