• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महावीर धायगुडे तर उपसरपंचपदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड

माणगंगा by माणगंगा
April 18, 2023
in महाराष्ट्र
0
कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महावीर धायगुडे तर उपसरपंचपदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड

कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महावीर धायगुडे तर उपसरपंचपदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड

विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

माळशिरस तालुक्यातील कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी रणसुंभ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांची आज कुसमोड ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती .

यावेळी सरपंच पदासाठी महावीर उर्फ पुरुषोत्तम पांडुरंग धायगुडे व तुषार माधव लवटे यांचे अर्ज आले होते तर उपसरपंच पदासाठी स्वाती नाथा मदने यांचा एकमेव अर्ज आला होता.सरपंच पदासाठी तुषार लवटे यांनी भरलेला अर्ज माघारी घेतल्याने सरपंच पदी महावीर धायगुडे यांची तर उपसरपंचपदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रणसुंभ यांनी जाहीर केले .

या निवडीवेळी माजी सरपंच तुषार लवटे, माजी उपसरपंच राणी पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे,बाळकृष्ण धायगुडे, रेखा पालखे, शारदा धायगुडे हजर होते तर उमा कचरे गैरहजर राहील्या.

निवडीनंतर नुतन सरपंच व उपसरपंच यांचा माजी सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर निवडीवेळी मनोहर लवटे, डॉ सुरेश सातपुते, तानाजी शेंडगे,भिवा शिंदे,लक्ष्मण पवार, माजी उपसरपंच संजय पाटील, गोपाळ माळी,शहाजी लेंगरे,उत्तम मोरे,अनंता धायगुडे, अशोक लेंगरे, नाथा मदने, शशिकांत घडयाळे,गणेश लेंगरे,सोमनाथ वाघमारे, अशोक राजगे,नितीन मोरे,सुभाष जाधव, देवा धायगुडे, कैलास धायगुडे, सिद्धेश्वर पाटील, विजय धायगुडे गुरुजी,किशोर लवटे, श्याम धायगुडे, उमाजी बोडरे, देवानंद चव्हाण, अशोक चव्हाण, बापु धायगुडे, शिवाजी धायगुडे, यांच्यसह अनेक मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर नुतन सदस्यांनचा सत्कार करण्यात आला तसेच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. सर्व निवडणुक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी रणसुंभ ,सहहयाक ग्रामसेवक कोरबु,याच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली.दरम्यान यावेळी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली .तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतीश धुमाळ व इतर सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Views: 327
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लाकडी अवजारे होताहेत शेतीतुन हद्दपार”लोखंडी आवजारांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल”

लाकडी अवजारे होताहेत शेतीतुन हद्दपार"लोखंडी आवजारांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)