• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी.ता.शिरपूर येथे स्व.नथ्थु सोनजी भालकर यांची जयंती साजरी

माणगंगा by माणगंगा
July 31, 2021
in महाराष्ट्र
0
त-हाडी.ता.शिरपूर येथे स्व.नथ्थु सोनजी भालकर यांची जयंती साजरी

त-हाडी जि.प.शाऴेत कार्यक्रम
त-हाडी.ता.शिरपूर येथे जि.प.शाळेत,स्व.नथ्थु सोनजी भलकार ह्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.स्व.भलकार बाबा यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा व सामाजिक विकास व्हावा असा उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवुन आपली स्वता:ची जमिन शाऴेसाठी मोफत दिली

.ह्या कार्यक्रमांचे अध्यक्ष माध्यमिक विद्यालयाचे कार्या्ध्याक्ष भैयासाहेब सुभाष भामरे होते.त्या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष तुऴशिराम भामरे,माजी सरपंच बापुसो. सुदाम ऩथ्थु भलकार, लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उज्जनबाई अहीरे ,मुख्याध्यापक नंदलाल सोनवणे,माजी उपसरपंच अशेक सोनवणे ,,मल्हार सेना अध्यक्ष सुनिल धनगर, शालेय समिती अध्यक्ष प्रफुल डामरे ,चुडामण सोनवणे,पोलिस पाटील प्रताप गिरासे,रावसाहेब चव्हाण सर,मुकेश भलकार,सुनिल भलकार,ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार,चौधरी सर ,, नवल कोऴी,शिवराम पाटील,संतोष आढगाऴे सर,नाना लोहार,वसंतराव सोनवणे,दगडु बागुल,नाना लोहार उपस्थित होते.त्या प्रसंगी स्व.नथ्थु सोनजी

भलकार यांच्या कार्याला उजाऴा देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.शाऴेचे मुख्याध्यापक पवार सर,सुर्यंवंशी सर तसेच सर्व शिक्षक बंधु भगिंनिनी मेहनत घेतली.

Views: 357
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्फूर्ती योजनेची मराठवाडा पातळीवरील कार्यशाळा नेकनूर ला संपन्न

स्फूर्ती योजनेची मराठवाडा पातळीवरील कार्यशाळा नेकनूर ला संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)