• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले…..वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

माणगंगा by माणगंगा
June 25, 2023
in महाराष्ट्र
0
मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले…..वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

त-हाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणात यंदाच्या मृगाने सलामी दिली ती कोरडीच! त्यामुळे मिरगाची पेरणी झालीच नाही. त्यामुळे लहरी हवामानाने बळीराजाच्या तोंडचे पाणीच पळविले. परिणामी पुढे तरी वरूणराजाची साथ लाभेल अशी आस लावून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून आणि पुढील नक्षत्रांचा ठोकताळा बांधून आहे.

कोकणातील शेतकरी शेतीच्या कामांना खर तर एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच सुरुवात करतो. कोकणात पावसाळी शेतीपूर्वीची मशागतीची कामे तेव्हापासूनच सुरू होतात. मे च्या अखेरीस रोहिणी नक्षत्राने मान्सूनपूर्व ढगांची झलक दाखविल्यावर शेतकरी पावसाची आस आणि हंगामातील रास मनी धरतो. पुढे कोणते नक्षत्र आहे? त्याचे वाहन काय? ते कधी संपते याचा ताळमेळ मनात घोळत असतो. त्याला कारणही तसेच आहे.

शेतकऱ्यांचा जेवढा हवामान खात्यावर विश्वास नाही तेवढा विश्वास पंचांग, नक्षत्र व त्यांची वाहने आणि जाणत्यांच्या दाखल्यावर असतो.नक्षत्राच्या वाहनावरून पावसाचा अंदाज भारतीय पंचांगानुसार नक्षत्राचे वाहन हत्ती ,म्हैस ,बेडूक असल्यास दमदार पाऊस ,गाढव ,उंदीर असल्यास मध्यम तर घोडा व कोल्हा असल्यास विरळ पाऊस होतो असा अंदाज बांधला जातो.यंदाचे नक्षत्र तारीख वाहन मृग ७ जून हत्ती आद्रा २२ जून मेंढा पुनर्वसू ६ जुलै गाढव आश्लेषा ३औगस्ट म्हैस मघा १७ औगस्ट घोडा पूर्वा ३१ औगस्ट मोर उत्तरा १३ सप्टेंबर हत्ती हस्त २७ औगस्ट बेडूक चित्रा ११ औक्टोबर उंदीर स्वाती २४ औक्टोबर घोडाकाय आहेत नक्षत्र आणि त्यांची वाहने ?जून ते औक्टोबर दरम्यानची ११नक्षत्रे पावसाची समजली जातात. साधारणतः १४ दिवसांचा कालावधी एका नक्षत्राचा असतो. पावसाचे पहिले नक्षत्र मृग त्यांनतर आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा व स्वाती. शेवटची तीन नक्षत्रात परतीचा पाऊस सुरू होतो. खास अशा गणितीय सूत्रानुसार या नक्षत्रांचे ठरते. यात मेंढा, म्हैस, कोल्हा, उंदीर, घोडा, गाढव , बेडूक, मोर असे प्रत्येक नक्षत्राचे वाहन असते.

Views: 118
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)