• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
June 25, 2023
in महाराष्ट्र
0
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

बहरलेला निसर्ग या काव्य संग्राहाचे, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

दि. २४ /६/२०२३
एक दिवशीय कवी संमेलनाचे आयोजन सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले ,

कै.रामभाऊ पा. कल्याणकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेंच्या वतीने गुणवंत विध्यार्थांच्या सन्मान सोहळ्याचे देखील आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप-प्रज्वलन व राष्ट्रसंत गाडगे बांबांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलिस निरिक्षक दामिनी पथक औरंगाबाद ग्रामीण , आरती जाधव या होत्या.

यात मंगलदास मोरे लिखित बहरलेला निसर्ग या काव्य संग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
कु.आकांक्षा कल्पेश पंडीत हिच्या प्रथम वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या कवी तथा मान्यवरांचा सु-लक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून
सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच कै.रामभाऊ पां. कल्याणकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेंचे भरत आर कल्याणकर,आकाश कल्याणकर यांच्या वतीने दहावी,बारावी,उतीर्ण गुणवंताचां देखील प्रशस्तीपत्र ,सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देवुन सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी, सुमित संजय सोनवणे,सार्थक सुभाष दाभाडे,पूर्वा प्रवीण दिवेकर,व इतर विध्यार्थांचा
सत्कार करण्यात आला,

या कार्यक्रमास उपस्थित वर्षा व्हगाडे स.नो.पी यांनी माणुसकी या विषयांवर प्रकाश टाकला व आपल्या लिखित कवितेतून खरा पांडुरंग कोन्ही पाहिला याचे प्रत्यक्ष उदःहरण देतांना समाजसेवा सर्वांनाच कळते पण वळत नाही, ज्यांना प्रत्यक्षात कळतेही अन वळतेही त्यातील एक नाव म्हणजे सुमित पंडीत, त्यांनी आपल्या कवितेतून उपस्थितांना करुन दिली .
व आला बाबूराव फेम सुरेशजी कांबळे,प्रा.विष्णू सुरासे (हास्य कवी), कवी प्रा. बालाजी कांबळे, कवी एम एम खुटे, कवी मंगलदास मोरे, कवी शिल्पा साळवे,उज्वला बागुल,कवी कमलाकर माळी,खान शमीम शायर,जीवनसींग राजपूत यांनी आपल्या कवीता सादर केल्या,तसेच ज्युनिअर चार्ली फाँडेशन चे अध्यक्ष सोमनाथ स्वभावणे यांनी चार्ली च्या वेशभूषेत उपस्थित नागरीकांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीतेंद्र कासलीवाल,प्रा.शरद सोनवणे, सय्यद साबेर,सुमित पंडित,उमाकांत वैद्य,चेतन पाटील,ज्ञानेश्वर पंडित,पुजा पंडित,डॉ तेजस्वी तुपसागर,सुनीता ढवळे,
धनश्री पंडित,जोती पंडित,तसेच माणुसकी समुहातील सर्व सभासदांनी मदतकार्य केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बालाजी कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Views: 173
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गाव कामगार तलाठी,मंडळ अधिकारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे …. तहसिलदार बी.एस. माने

गाव कामगार तलाठी,मंडळ अधिकारी यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे …. तहसिलदार बी.एस. माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)