म्हसवड :माणच्या तहसीलदार बाई सर्जेराव माने यांची आटपाडी तहसिल कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने शासन आदेश क्र. बदली-१९२१/प्र.क्र.१०९/६/ई-३ दिनांक ०६ ऑगस्ट नुसार परिपत्रक काढण्यात आले आहे. तहसीलदार बाई माने या सोमवारी हजर राहून पदभार स्वीकारणार असल्याचे समजते आहे.
श्रीमती बाई माने यांच्या बदली नंतर माणच्या तहसिलदारपदी अद्यापही कोणाची नियुक्ती झालेली नाही.