• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

यावर्षीही १५ जानेवारीला मकरसंक्रांती……दहा वर्षांत पुन्हा १५ जानेवारीला येण्याची सहावी वेळ

माणगंगा by माणगंगा
January 13, 2024
in महाराष्ट्र
0
यावर्षीही १५ जानेवारीला मकरसंक्रांती……दहा वर्षांत पुन्हा १५ जानेवारीला येण्याची सहावी वेळ

यावर्षीही १५ जानेवारीला मकरसंक्रांती

दहा वर्षांत पुन्हा १५ जानेवारीला येण्याची सहावी वेळ

त-हाडी : सूर्य आराधना व स्नानदानाचा उत्सव म्हणून ओळख असलेली मकरसंक्रांती यावर्षी १५ जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी विशेष पुण्यकाळ सकाळी ९:२४ वाजता सुरू होईल व दिवसभर राहील. सकाळी सूर्योदयानंतर अर्की होईल. वाहन, उपवाहनासह संक्रांतीच्या स्वरूपानुसार यावर्षी उत्सव विशेष शुभ आहे. गेल्या तीन वर्षांत मकरसंक्रांती सतत १५ जानेवारीला साजरी करण्यात आली.

सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताना मकरसंक्रांती उत्सव साजरा करण्यात येतो. इंग्रजी कालदर्शिकेनुसार सन २००० पूर्वी १३ जानेवारीच्या मध्यरात्री सूर्याचा मकर राशीत प्रवेश व्हायचा व १४ जानेवारीला मकरसंक्रांती साजरी केली जायची, गेल्या काही वर्षांत मकरसंक्रांती १४ जानेवारीच्या मध्यरात्री येते व १५ जानेवारीला साजरी केली जाते. यावर्षीही संक्रांती १५ जानेवारीला सकाळी ९:२४ वाजता येईल व त्यापुढे उत्सवकाळ सुरू होईल. पुढच्या वर्षी मात्र १४ जानेवारीला मकरसंक्रांती साजरी होईल. त्यानंतर वेळोवेळी १४ जानेवारीला सक्रांती अर्की होईल व १५ जानेवारीला साजरी केली जाईल.

असे असेल संक्रांतीचे स्वरूप

१) वाहन अश्व

२) उपवाहन – सिंह

३) वस्त्र – कृष्ण वस्त्र

४) पानांचे पात्र

५) विप्र वर्ण

६) हळदीचे लेपन

७) दुर्वा आणि फुलांनी सुसज्जित

८) गुंजाचे अलंकार

९) निळ्या रंगाची कंचुकी

१०) उत्तरेला गमन

११) ईशानकडे दृष्टी

७० ते ८० वर्षांत यामुळे वाढतो एक दिवस

मकरसंक्रांती १४ जानेवारीच्या रात्री येईल व १५ जानेवारीला साजरी केली जाईल. गेल्या काही वर्षात संक्रांती १४ जानेवारीच्या मध्यरात्री येते व १५ जानेवारीला उत्सवकाळ साजरा होतो. पुढच्या काही वर्षातही मकरसंक्रांती १५ जानेवारीलाच साजरी केली जाईल. उल्लेखनीय म्हणजे दर ७० वर्षांनंतर संक्रांती पर्व एक दिवस समोर वाढतो, कारण निर्णय राशी सूर्याच्या समोर जातात. ज्याप्रमाणे दर तीन वर्षांनी अधिकमासामुळे एक महिना वाढतो, त्याप्रमाणे दर तीन वर्षात संक्रांती काळ एका तासाने वाढतो. यानुसार ७० ते ८० वर्षात एक दिवस वाढतो.

पुरोहित, राजेंद्र कुलकर्णी महाराज (त-हाडी)

यावेळी पौष महिन्याची मकरसंक्रांती

यावेळी पौष महिन्याची मकरसंक्रांती असेल. त्यामुळे हा उत्सव विशेष शुभफळदायी असेल, ज्याप्रमाणे संक्रांतीचे स्वरूप आहे, त्यानुसार जनतेच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल, मंगल कार्य होतौल, चोर, ढोंगी, दुर्जनांना दंड मिळेल. गोसेवेबाबात जागरूकता वाढेल. धान्याचे उत्पादन चांगले होईल. आजार निवारणासाठी चांगले कार्य घडेल, महागाई नियंत्रणात येईल व अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. राजकीय क्षेत्रात काही परिवर्तनासह उन्नती होईल.

डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे
शिक्षक आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय उच्च सायन्स कॉलेज त-हाडी

Views: 233
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सांगली जिल्हा  ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी

सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)