• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

चिपळुण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने “गौरवपत्र “देऊन सन्मान. –

माणगंगा by माणगंगा
August 12, 2021
in महाराष्ट्र
0
चिपळुण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने “गौरवपत्र “देऊन सन्मान. –

चिपळुण एस.टी.डेपो आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा जनजागृती सेवा समितीच्यावतीने “गौरवपत्र “देऊन सन्मान. —————————————-

चिपळुणकरांच्या लक्षात राहील असा दीवस,२६जुलै २००५पेक्षाही प्रचंड पाऊस,अशा दाणादाण उडवलेल्या पावसातील एक थरारक घटना समोर आली ती म्हणजे संपुर्ण चिपळुण एस.टी स्टॅन्ड पाण्याखाली गेल.पण याच पावसाच्या पाण्यात तब्बल ९तास एस.टी.च्या टपावर बसुन डेपो प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी डेपोची९लाख रुपये रोकड वाचवली. तब्बल ९लाख रुपये घेऊन डेपो मॅनेजर आणि त्यांचे सात सहकारी उभ्या पावसात नाही,तर उभ्या आडव्या झोडपणा-या पावसात ९तास एस.टी च्या टपावर बसले होते.भयाण शांतता वरुन कोसळणारा पाऊस समोर अजुन पाण्याची पातळी वाढली तर मृत्यु अटळ, अशा परिस्थितीत राजेशिर्के आपल्या सहका-यांना एक टीम प्रमुख म्हणुन धीरोदात्तपणे सामोरे गेले. व ९लाखांची रोकड वाचवली.

रणजित राजेशिर्के व त्यांच्या सहका-यांच कौतुक व अभिनंदन. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम म्हणुन जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ व शिक्षक मित्र सामाजिक संस्थेचे सचिव श्री.अरविंद भंडारी यांच्या हस्ते “गौरवपत्र “देऊन डेपो मॅनेजर रणजित राजेशिर्के यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समितीचे संतोष भंडारी, अनिकेत भंडारी, परेश तिरपणकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 187
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे:- पँथर डॉ. राजन माकणीकर

खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे:- पँथर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)