• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ;पाच महिन्यांपासून मानधन थकीत

माणगंगा by माणगंगा
July 11, 2024
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ;पाच महिन्यांपासून मानधन थकीत

शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ;पाच महिन्यांपासून मानधन थकीत

एप्रिल २०२४ पासून पोलीस पाटलांचं मानधन हे १५ हजार रुपये झाले आहे. आधी हेच मानधन ६ हजार ५००रूपये इतके होते

शिरपूर:-राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे शिरपूर तालुक्यातील व राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील सहा महिन्यांपासून ‘बिन पगारी, फुल अधिकारी बोलण्याची वेळ पोलीस पाटलांवर आलीय.फेब्रुवारीपासूनचं पोलीस पाटलांचं मानधन थकीत आहे. एप्रिल २०२४ पासून पोलीस पाटलांचं मानधन हे १५ हजार रुपये झाले आहे. आधी हेच मानधन ६५०० रूपये इतके होते.

मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हेच मानधन दुप्पट केले आहे. असे असले तरी राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकीत असल्याने पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागतो आहे.

पाच महिन्यांपासून पोलीस पाटलांचं मानधन थकीत

राज्यातल्या गाव खेड्यात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील हे एक महत्वाचे पद असून प्रथमिक पातळीवर पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात. राज्यात सध्या घडीला एकूण ३७ हजार पोलीस पाटील आहेत. तर दुसरीकडे जवळपास ८ हजार पदं रिक्त असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस पाटलांचे गेल्या पाच महिन्यांचे प्रत्येकी ५८ हजार अडकलेले असल्याने पोलीस पाटील मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकार नेमकं कधी वेतन देणार याची पोलीस पाटलांना प्रतिक्षा लागली आहे.

Views: 159
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिरपूर तालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा;- विशाल करंके

शिरपूर तालुक्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा;- विशाल करंके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)