• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव ग्रामपंचायत व जि प शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा ================================

माणगंगा by माणगंगा
August 15, 2021
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव ग्रामपंचायत व जि प शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा ================================

डोंगरगाव ग्रामपंचायत व जि प शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा ================================

डोंगरगाव ( प्रतिनिधी )= शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे आज ग्रामपंचायत प्रांगणात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला ग्रा प सदस्य संजय जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जि प शाळा मराठी शाळेत या गावातील माजी सैनिक रवींद्र रतन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून खलाने सर्कलचे मंडळ अधिकारी निलेश मोरे होते तलाठी सी डी पाटील उपस्तित होते या दिवशी भिकन तारचंद निकम यांनी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेढे खाऊ वाटप केले याच दिवशी कृषी विभागामार्फत आलेले फेरोमन सापळे डीसीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते शेतक्ररी याना वाटप करण्यात आले तसेच2019 व 2020 या कालावधीत उत्तम घरकुल ज्या लाभार्थ्यांनी बांधले त्यांना लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील व प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले याच दिवशी इ पीक पाहणी कार्यक्रमही घेण्यात आला यासाठी मंडळ अधिकारी निलेश मोरे व तलाठी सीडी पाटील यांची उपस्थिती होती या दिवशी ग्रामसेविका, तलाठी ,मुख्याध्यापक ,शिक्षिका ,मंडळाधिकारी सर्व ग्रा प सदस्य गावातील सर्व मान्यवर सरपंच व उपसरपंच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते

Views: 501
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*एम.सी.जी ग्रुप च्या* वतीने महा- नाईम बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या *योजना* अनाथ आश्रमास जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्याची मदत

*एम.सी.जी ग्रुप च्या* वतीने महा- नाईम बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या *योजना* अनाथ आश्रमास जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्याची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)