डॉ.अन्सार शेख यांचा सत्कार…
पुसद :- समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व गोरगरीब लोकांना सेवा देणारे डॉ.अन्सार शेख शहर महासचिव एम. आय.एम यांची गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मेडिकल काउंसिल ऑफ एक्युपंचर एलिजिबिलिटी टेस्ट मध्ये नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ति झाल्याबद्दल त्यांचा एम.आय.एम पक्षाचा वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार करते वेळी तालुका व शहर निरीक्षक सैय्यद इम्तियाज ,युवक तालुकाध्यक्ष फिरोज खान, युवक शहराध्यक्ष मोहसिन खान , तालुका व शहर प्रवक्ता मिर्झा आदिल बेग , शेख अतीक कार्याध्यक्ष युवक तालुका व शहर , मोहम्मद जिब्रान शहर सचिव , रहेमान चव्हाण तालुका युवक महासचिव व सोशल मीडिया प्रभारी व अन्य उपस्थित होते…







