बीड चे केदारनाथ चव्हाण सलग दुसऱ्या वर्षी रोटरी शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित !
बीड ;
क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन संस्थेच्या वतीने Nation Builder Award 2021(आदर्श शिक्षक)केदारनाथ चव्हाण यांचा सन्मान डॉ विक्रम सारूक साहेब, शिक्षणाधिकारी(मा)व रोटरी मेंबर यांच्या शुभ हस्ते परिवारासह करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन. चे आभार मानले
या प्रसंगी आदरणीय प्रा यादव सर, रविकिरण चव्हाण , खतीब सर, संतोष भणगे सर, श्रीवल्लभ गोडबोले सर, गाडे सर, नामदेव साळुंखे सर, गवळी मनोज सर, प्रकाश गोरे सर,व इतर स्नेहीजण उपस्थित होते.
केदारनाथ चव्हाण यांच्या वर बीड मधून सोशल मीडिया वरून सुद्धा अभिनंदन होत आहे







