• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावचे सुपुत्र सिने अभिनेते बलराज माने. जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये नरसप्पा च्या भुमिकेत.

माणगंगा by माणगंगा
September 27, 2021
in महाराष्ट्र
0
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावचे सुपुत्र सिने अभिनेते बलराज माने. जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये नरसप्पा च्या भुमिकेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावचे सुपुत्र सिने अभिनेते बलराज माने. जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये नरसप्पा च्या भुमिकेत.

बलराज माने यांचा जन्म मंद्रुप गावी झाला. काॅलेज मधे शिक्षण घेत असतानाच आपण फिल्म इंडस्ट्री मध्ये करिअर करायचे असे मनात ठरवले होते. लहान पणापासुन स्नेहसंमेलनामधे नाटकात भाग घेऊन मनोरंजन करत असत. मुखबधिर शाळेत शिक्षक म्हणून तीन वर्षे सेवा केली. पण शाळा नाॅनग्रांटेबल असल्यामुळे नोकरी सोडावी लागली. नंतर पुणे गाठले पण कोणाचीही मदत किंवा सपोर्ट मिळाला नाही. पुण्यात रमणबाग येथे सिने अभिनेते जगन्नाथ निवंगुणे सर यांची भेट झाली. सर्व हकिकत त्यांना सांगितली. सरांनी पाठीवर थाप दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने लक्ष्य मालिकेत पहिला ब्रेक मिळाला. मग कधीच मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक हिंदी आणि मराठी एकुण 26 मालिकेत तसेच 4 हिंदी चित्रपट 10 मराठी चित्रपट 12 शाॅॅर्टफिल्म मधे काम केलेले आहे. विशेष म्हणजे.कलर्स मराठी या चॅनेल वरती रोज रात्री 8:00 वाजता लागणारी मालिका… जय जय स्वामी समर्थ मालिकेतील नरसप्पा या भूमिकेमुळे घराघरात पोहचले आणि एक नवी ओळख मिळाली.

Views: 222
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
निलेश पुरोहित सीए इंटरमीडिएट परीक्षेत उत्तीर्ण…मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने सत्कार…

निलेश पुरोहित सीए इंटरमीडिएट परीक्षेत उत्तीर्ण…मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने सत्कार…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)