• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध

माणगंगा by माणगंगा
October 2, 2021
in महाराष्ट्र
0
मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध

मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध

मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील दोघांना परदेशात जहाजेवर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे याकामी पक्षप्रमुख कनिष्क कांबळे व महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी कसोसिने प्रयत्न केले.

मराठवाड्यातील नांदेड येथील सौरव सतीश सोनावणे व सिडदेम चौधरी या दोन विद्यार्त्यांन परदेशात समुद्रातील मोठ्या जहाजेवर काम करण्याची प्रचंड इच्छा होती, त्यांनी पक्षाचे महासचिव डॉ राजन माकणीकर यांच्याशी सम्पर्क साधला.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी मर्चंट नेव्ही च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जोरदार सूत्र हलावली व दुबई येथे थांबलेल्या जहाजावर डेक कडेड म्हणून नियुक्ती करवून दिली.

सौरव सोनावणे व सिडदेम चौधरी यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबइहून दुबई साठी प्रस्थान केले यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे व राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी या दोघांना आशीर्वाद व पुष्पगुछ देऊन पुढील कार्यास सम्यक सदिच्छा व्यक्त केल्या.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षप्रमुख कनिष्क कांबळे हे उच्चशिक्षित व 2 डझन भर देशात शिक्षण घेऊन आले असून परदेशी त्यांचा दांडगा संपर्क आहे, परदेशात बौद्ध व आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यास रिपाई डेमोक्रॅटिकचे व्यासपीठ अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे डॉ. राजन माकणीकर यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.

Views: 162
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्रमदानातून म.गांधी यांची जयंती साजरी ——————————————

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्रमदानातून म.गांधी यांची जयंती साजरी ——————————————

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)