• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

माणगंगा by माणगंगा
October 3, 2021
in महाराष्ट्र
0
भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

साेलापुर: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मड्डी वस्ती येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी अविराज आनंदकर माजी नगरसेविका नंदाताई कांगरे, ऍड अमित आळंगे, लक्ष्मण विटकर, रवी कांगरे, दिनेश घोडके, श्रीशैल हुंडेकरी, रवी हुंडेकरी, नूरअहमद नालवार, चंद्रकांत टिक्के तिरुपती परकीपंडला, रावसाहेब चौगुले, सिद्धू निशानदार, राजेश कतारी, इसुब नदाफ, नितीन वाळेकर, केदार जत्ती, अल्पेश घोडके, दादा मंजेली, अजिंक्य पाटील, बाळासाहेब घोडके, श्रीशैल हिरेमठ, प्रभाकर सिंगराल, सोमनाथ मळेवाडी, अरुणा काबरे, निर्मला सोनकार, कोथिम्बिरे ताई, रमाताई सरवदे,जहांगीराताई कतारी, यांच्यासह अन्नपूर्णा महिला बचत गट, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्माचे, गोरगरिब, सर्वसामान्य जनतेचे काम करणारा पक्ष असून शहर उत्तर असू द्या शहर दक्षिण असू द्या कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जे जे कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील त्यांचा सन्मान केला जाईल त्यांना न्याय देण्यात येईल. आज माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करते त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देते. लवकरच आगामी काळात महापालिका निवडणूक आहे पक्ष बळकटीसाठी कामाला लागावे असे आवाहन केले.

Views: 281
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धनगर आरक्षणाच काय झालं ? केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब………धनगर युवक गंगाखेडात आक्रमक

धनगर आरक्षणाच काय झालं ? केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब.........धनगर युवक गंगाखेडात आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)