• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धनगर आरक्षणाच काय झालं ? केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब………धनगर युवक गंगाखेडात आक्रमक

माणगंगा by माणगंगा
October 3, 2021
in महाराष्ट्र
0
धनगर आरक्षणाच काय झालं ? केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब………धनगर युवक गंगाखेडात आक्रमक

धनगर आरक्षणाच काय झालं? केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब

धनगर युवक गंगाखेडात आक्रमक

प्रतिनिधी गंगाखेड
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे गंगाखेड जि परभणी येथे आले असता भरसभेत त्यांना धनगर आरक्षणाचे काय झालं अशी ठळक अक्षराची पत्रके वाटून व विचारून धनगर समाजाच्या वतीने रविवारी जाब विचारण्यात आला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी च्या निमित्ताने गंगाखेड जिल्हा परभणी येथे आले होते .भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानासमोर छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मंत्री दानवे बोलत असताना धनगर समाजाच्या युवकांनी धनगर आरक्षणाचा काय झालं असा प्रश्न उपस्थित केला.

मंत्री दानवे साहेब सहित उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांना पत्रके वाटण्यात आली. हा दौरा पिक नुकसानीची पाहणीसाठी असून धनगर आरक्षणासाठी मुद्दाम दौरा काढून तुम्हाला भेटायला देऊ असे मिश्कील उत्तर मंत्री दानवे यांनी दिले. धनगर समाजाचे कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे यांनी समाजाच्या वतीने हे निवेदन पत्रके देण्यात आली. यावेळी ह भ प शिवाजी महाराज बोबडे, मुंजाभाऊ कूगणे, लक्ष्मण देवकते, आनंदराव बनसोडे, आश्रुबा करवर ,शिवाजी करवर ,मनोहर मुलगिर , सय्यद मुदस्सीर, शेख सोहेल, उपाडे उपस्थित होते.

      Views: 325
      Share

      Related Posts

      कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
      महाराष्ट्र

      कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

      September 7, 2024
      जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
      महाराष्ट्र

      जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

      August 24, 2024
      शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
      महाराष्ट्र

      शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

      August 23, 2024
      हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
      महाराष्ट्र

      हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

      August 18, 2024
      अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
      महाराष्ट्र

      अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

      August 18, 2024
      प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
      महाराष्ट्र

      प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

      August 17, 2024
      Next Post
      रोटरी क्लब च्या ई कचरा संकलनास प्रचंड प्रतिसाद.

      रोटरी क्लब च्या ई कचरा संकलनास प्रचंड प्रतिसाद.

      Leave a Reply Cancel reply

      Your email address will not be published. Required fields are marked *

      श्रेणीनुसार बातम्या

      • Uncategorized
      • आरोग्य
      • कोल्हापूर
      • क्रीडा
      • देश-विदेश
      • पुणे
      • मनोरंजन
      • महाराष्ट्र
      • मुंबई
      • संपादकीय
      • सांगली
      • सातारा जिल्हा
      • सामाजिक

      ताज्या बातम्या

      • test
      • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
      • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
      • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

      Total Visitors

      hit counter
      • होम
      • सातारा जिल्हा
      • महाराष्ट्र
      • मुंबई
      • कोल्हापूर
      • पुणे
      • सांगली
      • देश-विदेश
      • क्रीडा
      • मनोरंजन
      • आर्थिक
      • सामाजिक
      • आरोग्य
      • संपादकीय

      © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)