इंदापूर एसटी कर्मचारी यांना किराणा मालाची भेट !
इंदापूर ; इंदापूर पंचायत समितीचे सभापती महेंद्र दादा रेडके यांनी आपला
वाढदिवस न साजरा करता इंदापूर आगारातील कर्मचारी यांना जाहीर पाठींबा देऊन किराणा माल जेवणासाठी देउन अनोखा वाढदिवस साजरा केला त्या वेळी पांडुरंग तात्या मारकड , खरात साहेब व त्यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते जर सरकार ला जाग आली नाही तर दिनांक 17/11/2021 पासून रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येईल असा सरकारला दम दिला आहे लवकरच सरकारने एसटी कर्मचारी यांची मागणी मान्य करून शासनात विलीकरण करावे असे पांडुरंग तात्या मारकड ,खरात यांनी सांगितले







