• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महामानव बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी…

माणगंगा by माणगंगा
November 15, 2021
in महाराष्ट्र
0
महामानव बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी…

महामानव बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी…

पुसद :- क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य दरवर्षी बिरसा मुंडा ब्रिगेड च्या वतीने अभिवादन रॅलीचे आयोजन होत असते परंतू यावर्षी कोविड 19 रोगाची गंभीरता आणि महाराष्ट्रात निर्माण झालेले धार्मिक असहिस्णुतेचे वातावरण लक्षात घेता अभिवादन रॅली व मोटार सायकल रॅली रद्द करून दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता

या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात पुसद च्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ अनिताताई मनोहरराव नाईक,आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, ॲड आशिष देशमुख, आमदार निलय नाईक, पुसद अर्बन बँक अध्यक्ष शरद मैंद, आदिवासी विकास परिषद विदर्भ महा सचिव डॉ.आरतीताई फुपाटे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, बिरसा ब्रिगेड च्या महिला अध्यक्ष सुनीताताई मळघने, शांताबाई बेले, गोकुळा बोडखे, मीना व्यवहारे, मनीषा बेले, पंचफुला इंगळे, कुसुम मारकड, पार्वताबाई आस्वले, उषा टारफे, महानंदा वंजारे, सुनिता जंगले, पुष्पा वंजारे, सौ कमलाताई देवकर, संगीता तोडकर, सविता धनवे, नंदा हगवणे, रेखा आमले, पुनम व्यवहारे, सुनिता रिठे, वर्षा खराटे, चंदा तडसे, प्रभावती रणमले, सीमा वैद्य, रुख्मिना बुरकुले, अरुना ढोले, विभा भरकाडे, पंचायत समिती सभापती छायाताई हगवणे, जी.प.सद्स्य गजानन उघडे नगरसेवक विष्णू शिकारे, परसराम डवरे, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन हगवणे, वसंत चिरमाडे, भास्कर मुकाडे, किसन भुरके, जीवन फोपसे,सुनील ढाले, दादाराव चिरंगे, हरिदास बोके,सखाराम इंगळे गजानन भोगे, संदेश पांडे, संजय डुकरे, अक्षय व्यवहारे, पंकज वंजारे, अतिश वाघमारे, नाना बेले, शरद ढेंबरे व सर्व समाजातील सामाजिक संघटनांचे अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला

दिवसभर महामानव बिरसा मुंडा यांना मानणाऱ्या व त्यांच्या विचारावर कार्य करणाऱ्या तमाम समाज बंधू भगिनींनी मोठ्याप्रमाणात अभिवादन करण्यासाठी उपस्थिती जमली होती.

कार्यक्रमाचे सुरुवातीला बिरसा यांच्या क्रांतिकारक कार्याची महती सांगणारे बिरसा गीत कुमारी दिपाली चीरंगे यांनी सादर केले व स्वागत गीतानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीरसा ब्रिगेड चे मार्गदर्शक सुरेश धनवे यांनी तर उपस्थितांचे आभार मारोती भस्मे, अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड तालुका पुसद यांनी मानले.

Views: 142
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अखिल वैश्य वाणी समाज महासंघाचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न….!

अखिल वैश्य वाणी समाज महासंघाचा कौटुंबिक मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)