• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडात गुरुवारी कीर्तन सोहळा

माणगंगा by माणगंगा
November 16, 2021
in महाराष्ट्र
0
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडात गुरुवारी कीर्तन सोहळा

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडात गुरुवारी कीर्तन सोहळा

संत मोतीराम महाराज गोशाळेचा पुढाकार

प्रतिनिधि

मागील पंधरा दिवसापासून आपल्या मागण्या साठी बस स्थानकात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवारी दुपारी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव च्या वतीने किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे यासाठी गंगाखेड येथे कर्मचारी आंदोलनास बसले आहेत. आज पर्यंत महाराष्ट्रातील 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत. यामुळे सर्वच कर्मचाऱ्याचे कुटुंबीय भयभीत झालेले आहेत. कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांना मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी श्री संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव यांच्यावतीने गुरूवारी 18 नोव्हेंबर रोजी हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 ते 1 ह भ प तुळसिदास महाराज देवईमाय व 1 ते 2 ह भ प रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांचे कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तन सोहळ्यास परिसरातील भाविक भक्त, एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबीय, बस चे प्रवासी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन या किर्तन सोहळ्याचे संयोजक, परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, गजानन जोशी, सोपानराव टोले, ग्राहक पंचायतचे सचिव मुंजाभाऊ लांडे , माजी सरपंच जयदेव मिसे, नारायण घनवटे , गणेश टाक , विजय खा, राम भोळे, गजानन पारवे आदींनी केले आहे.

Views: 554
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड

अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)