• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड

माणगंगा by माणगंगा
November 16, 2021
in महाराष्ट्र
0
अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड

अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड

  शिरपुर : (प्रतिनिधी) : - अखिल भारतीय जिवा सेना, धुळे जिल्ह्या तर्फे, सुजित काटे फार्म हाऊस,नगांवबारी धुळे येथे जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम श्री संत सेना महाराज तसेच शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उपाध्यक्ष भगवान चित्ते, महिला प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी भदाने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाधान निकम, उत्तर महाराष्ट्र संघटक  जितेंद्र बोरसे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले, जळगाव जिल्हाअध्यक्ष देविदास फुलपगारे, धुळे जिल्हा महिला अध्यक्ष मनीषा चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकित मावळते जिल्हाध्यक्ष गणेश ठाकरे यांनी प्रास्ताविक केले व नविन कार्यकारणी ची घोषणा केली.

*नूतन जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे
ओंकार भगवान ईशी (धुळे जिल्हाध्यक्ष),
संदीप बापूराव ईशी(धुळे जिल्हा सचिव),
दिनकर पवार (उपसचिव),
वसंत चित्ते (कार्याध्यक्ष),
हेमंत चित्ते शिंदखेडा, (उपाध्यक्ष),
योगेश सैंदाणे सोनगीर,(उपाध्यक्ष),
नितीन वारुडे अर्थे,(उपाध्यक्ष),
जगदीश जगताप पिंपळनेर, साक्री (उपाध्यक्ष),
ज्ञानेश्वर सोनवणे (संपर्कप्रमुख),
प्रदीप भदाणे (सह संपर्कप्रमुख),
मनोज ठाकरे (कोषाध्यक्ष),
कैलास याळीस (सहकोषाध्यक्ष),
भरत बोरसे (जिल्हा संघटक),
पांडुरंग सैंदाणे (जिल्हा संघटक),
शंकर सैंदाणे (जिल्हा संघटक),
कुंदन महाले (जिल्हा प्रवक्ता)
मनोज पगारे, (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख),
अँड.भटू मोरे (जिल्हा विधीतज्ञ) तसेच
*जिल्हा मार्गदर्शक म्हणुन सुरेशदादा महाले, गणेश ठाकरे मनोज बोरगावकर, दासभाऊ महाले, तुषार सैदांणे,योगेश महाले, उमेश महाले, मुकेश चित्ते, रविंद्र सोनवणे, विठ्ठल बोरसे, बापू सैंदाणे यांची तर शिरपूर तालुका अध्यक्ष चेतन शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष, गोकुळ वारूडे, शिरपुर तालुका प्रसिध्दी प्रमुख, ज्ञानेश्वर सैंदाणे, राहुल सूर्यवंशी, धुळे शहराध्यक्ष, भिकन सैंदाणे,धुळे तालुका संघटक, राकेश सैंदाणे, कापडणे शाखाप्रमुख,अरुण सूर्यवंशी धुळे शहर मार्गदर्शक,आदींची निवड करण्यात आली व पुढिल काही कार्यकारण्या नुतन जिल्हाअध्यक्ष ओंकार ईशी यांच्या मार्गदर्शनात होतील असे जाहिर करण्यात आले.
याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक चुनीलाल सैंदाणे, कल्याण सैंदाणे, गिरीश महाले, अंबादास निकम, कमलाकर बोरसे, राजेंद्र महाले, नाना चित्ते, बापू सैंदाणे, सतीश पवार, विलास खोंडे, राहुल सूर्यवंशी, मनोज ठाकरे, मनोज सैंदाणे,भैया महाले, किशोर सोनवणे, योगेश ईशी, महेश निकम,आबा सैंदाणे,मुकेश चित्ते, राजेंद्र जाधव,रवींद्र ईशी,रामभाऊ सोनवणे ,गोपाल चित्ते,संदीप निकम, दादा सोनवणे, रुपेश साळुंखे, सखाराम न्हावी, एम. एल. वाघ ,यांचे सह महिला पदाधिकारी मनीषा चित्ते, संध्या सैंदाणे, छाया महाले, सीमा ईशी, रंजना सूर्यवंशी, ज्योती महाले, कल्याणी ठाकरे, मीनाताई बोरसे, गीता खोंडे, भावना सोनवणे, हिराबाई सोनवणे, प्रीतम सूर्यवंशी उपस्थित होत्या. सुत्रसंचलन कार्याध्यक्ष वंसत चित्ते यांनी केले. तर आभार मा. सचिव मनोज बोरगावकर यांनी मानले.

Views: 242
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन

जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)