आटपाडी मध्ये महापरिनिर्वाण दिन
आटपाडी ;
आज सांगोला चौक येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करताना मा.अनिलशेठ पाटील यांच्या सोबत मा.विलास खरात.मा.साहेबराव चंदनशिवे.मा.अभिजीत ऐवळे. मा.महेश मोटे. मा.रोहित जावीर. मा.सनी कदम.मा.नंदु वाघमारे.मा.महेश ऐवळे. मा.महेश मोटे आदी मान्यवर उपस्थित होते…







