• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सखीश्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने अंध व अपंग बांधवांना किराणा वाटप :

माणगंगा by माणगंगा
December 7, 2021
in महाराष्ट्र
0
सखीश्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने अंध व अपंग बांधवांना किराणा वाटप :

सखीश्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने अंध व अपंग बांधवांना किराणा वाटप :

भुसावळ – येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन व स्नेहदिप निराधार अंध आश्रमाचे वर्धापन दिनानिमित्त अंध व अपंग बांधवांना कीराणा वाटप करण्यात आले.
येथिल यावल रोड वरील तापी नदि काठी असलेले श्री परशुराम व माता रेणुका देवी मंदीरात सोमवार ६ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून प्रमुख पाहुणे रुहि जावळे, काजल जावळे,अध्यक्ष सुभाष पाटील, डाॅ.खाचणे हे होते.

प्रसंगी मान्यवरांचे हस्ते स्नेहदिप निराधार अंध आश्रमातील ३० गरजु अपंग भगिनी व बांधवांना किराणा कीट वाटप करण्यात आले .
प्रारंभी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उपस्थित मान्यवरांनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमांचे प्रस्ताविकात सौ राजश्री नेवे यांनी संस्थेच्या कार्याचा थोडकयात आढावा सांगून संस्था गेल्या 6 वर्षां पासून अंध बांधवाकरीता मदत करीत आहे व यापुढे देखील करणार म्हणून उपस्थित बांधवाना ग्वाही दिली . तर अध्यक्ष सुभाष पाटील, डाॅ.खाचणे तर प्रमुख पाहुणे श्रीमती जावळे यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करीत सर्वोतोपरी सहकार्य करणार याबद्दल ग्वाही दिली यावेळी अध्यक्ष सुभाष पाटील, डाॅ.खाचणे , उज्वला बागुल यांनी मनोगत व्यक्त केले .

यावेळी संस्थेचे नेवे,सौ माया चौधरी, सौ वंदना झांबरे, पत्रकार उज्वला बागुल, सौ स्मिता माहुरकर, सौ भाग्यश्री नेवे, सौ मंदाकीनी केदारे,सौ.कामिनी नेवे, सौ राजश्री बादशहा,सौ मीना राजपूत,सौ कविता महाले आदीं महिला भगीनी व सभासद व पदाधिकारी उपस्थीत होते .

Views: 425
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरणा योद्धा म्हणून सन्मान

प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरणा योद्धा म्हणून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)