• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

माणगंगा by माणगंगा
June 24, 2021
in महाराष्ट्र
0
सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

जन्मो -जन्मी आहे तोच पती रहावा अशी प्रार्थना करीत भगवान शंकराचे प्रतीक असलेल्या वडाला धागा बांधून सात फेरे मारून एक दुसऱ्याची ओटी भरून वडाची पूजा

त-हाडी प्रतिनिधी -(ता,24 )रोजी त-हाडी सुवासिनींनी वट पौर्णिमा उत्सव साजरा केला,कोरोना मुळे तोंडावर मास्क लावून,व शारीरिक अंतर सुद्धा पाळण्यात आले.

परिसरात बऱ्याच ठिकाणी खुल्या जागेत व काही मंदिरात वडाचे वृक्ष आहेत परंतु या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती,म्हणून सुवासिनींनी घरात,किंवा दारासमोर वडाच्या झाडाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून, सावित्रीच्या व्रताचे पालन केले, वडाची पूजा करण्यात आली यात प्रामुख्याने सौ,सोनलताई खोंडे ,सौ,स्वातीबाई वानखेडे ,, सोनलबाई भामरे पुनमबाई भामरे, निकिता भामरे,कामिनीबाई भामरे, मोहिनीबाई भामरे ,नंदनीबाई भामरे यांनी पुढाकार घेऊन गल्लीततील महिलांना पूजेची संधी उपलब्ध करून दिली, तसेच भारतीबाई सोनवणे, मंगलबाई वानखेडे यांनी ही सहकार्य केले,परिसरात विविध भागात सकाळपासून दोन-चार महिलांनी प्रशासनाचे
नियम पाळत वट पौर्णिमा साजरी केली,

या समयी कोरोना व्हायरस मुळे प्रथमच चेहऱ्यावर मास्क लावून वड वृक्ष पूजा करण्याची वेळ सुवासिनींनवर आली अशी प्रतिक्रिया साठ वर्ष वयाच्या शोभाबाई पाटील यांनी दिली,तर पासष्ट वर्ष वयाच्या मंगलबाई बाई म्हणाल्या की यापूर्वी आम्ही फांदीची पूजा कधीच केली नाही.

Views: 430
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू ! अ.भा.समता परिषद व ओबीसी समाजाचा इशारा; पंढरपूर येथे रास्ता रोको

आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू ! अ.भा.समता परिषद व ओबीसी समाजाचा इशारा; पंढरपूर येथे रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)