• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धोकादायक विजेचा पोल हटवण्यासाठी महातपुरीवाशी यांचे सखाराम बोबडे पडेगावकर यांना साकडे

माणगंगा by माणगंगा
June 18, 2022
in महाराष्ट्र
0
धोकादायक विजेचा पोल हटवण्यासाठी महातपुरीवाशी यांचे सखाराम बोबडे पडेगावकर यांना साकडे

धोकादायक विजेचा पोल हटवण्यासाठी महातपुरीवाशी यांचे सखाराम बोबडे पडेगावकर यांना साकडे

प्रतिनिधी

भर वस्तीत रहदारीच्या ठिकाणी असलेला पण गंजल्याने धोकादायक बनलेला विजेचा पोल हटवण्यासाठी शनिवारी महातपुरीवासीयांनी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना घटनास्थळी बोलावून घेत पोल हटवण्यासाठी साकडे घातले.

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील धनगर गल्लीतील पोल गंजल्याने तो धोकादायक बनला आहे. वारा पावसात कधीही तो पोल पडून होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वालवटे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ व युवकांना एकत्र केले. सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडे गावकर यांना शनिवारी महातपुरी येथे सकाळी आठ वाजता बोलावून घेतले.

त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. गावातील धनगर गल्ली व चावडी जवळील असे दोन पोल धोकादायक असून कधीही ते पडून संभाव्य अपघात होऊ शकतो.

हा अपघात टाळण्यासाठी पोल बदलणे आवश्यक आहे. धोकादायक पोल हटउन त्यां ठिकाणी नवीन पोल बसवण्यासाठी आपण महावितरण कंपनी कडे पाठपुरावा करावा असे साकडे महातपुरी वासीयांनी शनिवारी घातले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर ,राजेश कांबळे , जोशी समाज संघटनेचे रामेश्वर भोळे आदींचा ग्रामस्थांनी सत्कारही केला.

महावितरणच्या अधिकार्‍याकडे पाठपुरावा करून येत्या आठ दिवसात हा धोकादायक पोल हतवण्यात येईल अशी ग्वाही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी ग्रामस्थांना दिली..त्यानंतर या धोकादायक पोल ची पाहणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेख मुस्तफा, उपसरपंच उत्तमराव मुलगीर, ग्रामपंचायत सदस्य दीनानाथ घीसडे, गोविंद खटींग, सचिन खटींग, रामचंद्र खटींग, मुक्तिराम खटींग, गणपतराव खटींग, संजय भंडारे, कारभारी खटींग,पांडुरंग खटींग,गणेश खटींग, रामभाऊ खटींग ,केशवराव आळशे. सचिन श्रीपतराव खटींग , जानकीराम वाळवंटे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 424
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी गायब, मात्र लाईट व पंखे सुरू

सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी गायब, मात्र लाईट व पंखे सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)