• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुसद येथील अलखैर फाउंडेशन ट्रस्ट यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून जनतेच्या सेवेसाठी अतिअल्प दरात ॲम्बुलन्स सेवा ; जनतेने अतिअल्प दरात ॲम्बुलन्स सेवेचा लाभ घ्यावा अलखैर फाउंडेशन चे सर्व धर्मीय जनतेला आवाहन….

माणगंगा by माणगंगा
November 20, 2022
in महाराष्ट्र
0
पुसद येथील अलखैर फाउंडेशन ट्रस्ट यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून जनतेच्या सेवेसाठी अतिअल्प दरात ॲम्बुलन्स सेवा ; जनतेने अतिअल्प दरात ॲम्बुलन्स सेवेचा लाभ घ्यावा अलखैर फाउंडेशन चे सर्व धर्मीय जनतेला आवाहन….

पुसद येथील अलखैर फाउंडेशन ट्रस्ट यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून जनतेच्या सेवेसाठी अतिअल्प दरात ॲम्बुलन्स सेवा ; जनतेने अतिअल्प दरात ॲम्बुलन्स सेवेचा लाभ घ्यावा अलखैर फाउंडेशन चे सर्व धर्मीय जनतेला आवाहन….

पुसद :- येथील अलखैर फाउंडेशन ट्रस्ट गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब जनतेला सहकार्य भावाने निस्वार्थ मदतीच्या हातभार देत आहे त्यात रक्तगट मोफत तपासणी , नेत्र मोफत तपासणी , मोफत कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकांची गरीब जनतेला मोफत जीवनावश्यक धान्य किट चे वाटप , रमजान ईद निमित्त आवश्यक धान्य किट चे वाटप , रमजान ईद निमित्त गरीब जनतेला शीरखुर्मा किटचे मोफत वाटप , गोरगरीब आधार नसलेल्या गरीब लोकांना मोफत ब्लॅंकेट चे वाटप , स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिनानिमित्त शहरातील गरीब नागरिकांना रुग्णांना सरकारी रुग्णालयात जाऊन फळ वाटप यासह अन्य लोकोपयोगी सेवा अल खैर फाउंडेशन ट्रस्ट पुसद च्या वतीने सर्व धर्मीय जनतेला निस्वार्थ भावाने देत आहे

या त्यांच्या सामाजिक उपक्रमा मुळे सर्व स्तरातून त्यांचे शहरात नेहमी कौतुक केल्या जाते ट्रस्टला सर्वसामान्य जनतेतून मिळालेल्या सहभागामुळे आता अल खैर फाउंडेशन ट्रस्ट पुसद च्या वतीने गोरगरीब जनतेला निस्वार्थ सेवा देण्यासाठी जनतेच्या सहकार्यातून अतिअल्प दरात ४ लाख ४० हजार रुपये खर्च करून रुग्णावाहीका उपलब्ध करून दिली आहे

या अतिअल्प दरात मिळालेल्या रुग्णवाहिका सेवेच्या लाभ घेण्याचे आवाहन अल खैर फाउंडेशन ट्रस्ट पुसद चे अध्यक्ष गुलाम अहमद , सचिव मोहम्मद रीहान , उपाध्यक्ष मुशीर अहमद , सहसचिव मिर्झा उजेर मलिक , कोषाध्यक्ष उमेर अली , मजहर खान , अब्दुल्ल गफ्फार , सैय्यद एतेशाम , अरबाज खान , अब्दुल खालिक , जुनेद खान यांनी अति अल्प दरात ॲम्बुलन्सचा लाभ घ्यावा हे सर्व धर्मीय जनतेला आवाहन केले आहे…

Views: 121
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्वातंत्र्यसैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री.संदीप आचार्य यांना प्रदान…….मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

स्वातंत्र्यसैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री.संदीप आचार्य यांना प्रदान.......मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)