दत्त जयंतीनिमित्त हिंगणी येथे दत्त महाराजांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा
त-हाडी
शहादा तालुक्यातील हिंगणी येथील श्री दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे ‘श्री दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीची ७ डिसेंबरला २२ बुधवार रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत.
या वेळी
महंत भास्कर बाबा भाजणे , शहादा कोहलेकर बाबा वडशील महंत पतुरकर बाबा बोजने , देमेराज बाबा हिंगणी ,डॉ महंत सवतसर कर बाबा फेस फाटा ,गोपाळ दादा
यांच्या हस्ते दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भास्कर भोजणे बाबा हस्ते उद्घाटन व मंहत कोलोकर बाबा वळशील यांच्या हस्ते धर्मसभा आयोजित केली आहे
यांच्या नेतृत्वाखाली विधिवत पूजा अर्चा व अभिषेक .या वेळी विविध कार्यक्रम पार पडेल. तसेच यानिमित्ताने दत्त महाराज उत्सव समिती हिंगणी परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन व सकाळी ८ वाजता ध्वजारोहण. , सकाळी ९ वाजता दत्त मुर्ती स्थापन, १० वाजता धर्म सभा करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचा आयोजित करण्यात आली आहे
या कार्यक्रमाला श्री दत्त महाराज उत्सव समिती हिंगणी यांनी परिश्रम घेतले







