• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण; सर्वर डाऊन: रात्र- रात्र जागून भरावा लागत फॉर्म

माणगंगा by माणगंगा
November 28, 2022
in महाराष्ट्र
0
पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण; सर्वर डाऊन: रात्र- रात्र जागून भरावा लागत फॉर्म

पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची अडचण; सर्वर डाऊन: रात्र- रात्र जागून भरावा लागत फॉर्म

त-हाडी प्रतिनिधी : 

शिरपूर तालुक्यासह त-हाडी वरुळ भटाणे येथील महा ई- सेवा केंद्रावर राज्य सरकारच्या पोलीस भरती प्रकियेत ऑनलाईन अर्ज करण्याची केवळ ३ दिवस उरले मात्र संबधित कंपनीचा सर्वर सतत हँग होत असल्याने रात्र -रात्र बसवून उमेदवारांना अर्ज भरावा लागत आहे. त्यांमुळे भावी पोलिसांना आतापासूनच   नाईट ड्युटी लावण्याची चित्र दिसून येत आहे.

या हँग ओव्हरमुळे दहा दिवस अर्ज मदत वाढवावी अशी मागणी होत आहे.
राज्य सरकारने पोलिस शिपाई १४ हजार ९५६ जागा  पोलिस चालक २१७४ जागा व सशस्व राज्य राखीव  दल १२०१  जागा या तीन विभागामध्ये भरती प्रकिया सुरू केली आहे.

सुरूवातीला ३ ते ३० अशी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. परंतू वयोमर्यादेतील बदल करण्याचा ऐनवेळी साक्षात्कार झाल्याने अनेकांनी पोलिस भरती होण्याचे स्वप्न साकार होत असल्याने त्यांतच सेवा केंद्रावर मोठी अडचण निर्माण होत असून विद्यार्थी रात्री आठ वाजेपासून मोठी गर्दी होत असून सर्वर हँग पडत असल्याने विद्यार्थ्यांना रात्र – रात्र  जागून पहाट काढावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यांमुळे शासनाने पोलिस भरतीचे अर्ज भरण्याची मुदत वाढ करावी अशी मागणी विद्यार्थी यांच्याकडून होत आहे.

नॉनक्रिमेलचा अर्ज मागवण्यासाठी पंधरा – वीस दिवस गेले, मात्र आता गर्दी होत असून आता रात्री फॉम भरावा लागत आहे. शुल्क भरत असताना सर्वर अधिक त्रास देत आहे  त्यांमुळे मला दोन वेळा  प्रयत्न करावा लागला दोन वेळा  शुल्क भरावा लागला.

  • हर्षल कदम पोलिस भरती उमेदवार

सकाळी आठपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यासोबत बसून उमेदवाराचे  फॉम भरत आहे. उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यांमुळे १० डिसेंबर मुदत वाढवून दिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा मुलांवर अन्याय होणार नाही. – भावनेश पाटील केंद्रचालक त-हाडी

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बीड च्या डायरेक्टर रुक्मिणी मोराळे !म्हातारपण बालपणापेक्षा खडतर –:स्वाती मोराळे.

बीड च्या डायरेक्टर रुक्मिणी मोराळे !म्हातारपण बालपणापेक्षा खडतर --:स्वाती मोराळे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)