• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यात 1 डिसेंबर पासून ई चावडी प्रकल्पाला सुरूवात

माणगंगा by माणगंगा
December 1, 2022
in महाराष्ट्र
0

शिरपूर तालुक्यात 1 डिसेंबर पासून ई चावडी प्रकल्पाला सुरूवात

तऱ्हाडी:- महाराष्ट्र शासनाच्या ई चावडी हा महत्वकांक्षी प्रकल्प असून त्यानुसार ई हक्क प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात शिरपूर तालुका ई हक्क प्रणाली वापरासाठी पथदर्शी तालुका म्हणून निवड केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १डिसेंबर२०२२ पासून तलाठी स्तरावर नागरीकाकडून / शेतकन्याकडून येणारे अर्ज

  1. वारस नोंद अर्ज
  2. मयताचे नाव कमी करणे
  3. अज्ञान पालन कर्ताचे नाव कमी करणे
  4. एकूम्याकर्ता नाव कमी करणे
  5. विश्वास्थांचे नाव कमी करणे
  6. संगणकीकृत 7/12 मधील चुक दुरुस्ती करणेसाठी
  7. ई करार नोंदी
  8. बँक बोजा दाखल /कमी करणे
    अशा विविध प्रकारचे अर्ज हे https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx या वेबसाईटमध्ये लॉगीन करून सादर करावा. त्यानंतर तलाठी स्तरावरून प्रस्तुत अर्जाबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करता येणार आहे. त्याबाबत तालुकास्तरावरून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व सेतु सुविधा केंद्र, बैंक, सोसायटी यांना याबाबत प्रशिक्षण देणेत आलेले आहे. तरी सर्व शेतकरी / नागरिक यांनी दिनांक १डिसेंबर२०२२ पासून तलाठी स्तरावरील सर्व अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने दाखल करणेबाबत म. तहसिलदार आबा महाजन यांनी आवाहन केले आहे.
Views: 187
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आम्ही भारताचे लोक म्हणून संविधानाचा आदर राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे– प्रा.राजेंद्र कांबळे

आम्ही भारताचे लोक म्हणून संविधानाचा आदर राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे- प्रा.राजेंद्र कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)