• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना
तारांकित अकॅडमी संस्थापक मनोज पाटील यांनी केले मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
December 3, 2022
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनातारांकित अकॅडमी संस्थापक मनोज पाटील यांनी केले मार्गदर्शन

तऱ्हाडी विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना
तारांकित अकॅडमी संस्थापक मनोज पाटील यांनी केले मार्गदर्शन

तऱ्हाडी:-स्व.आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.सोमा दगा चव्हाण स्मृती सार्वजनिक वाचनालय तऱ्हाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तऱ्हाडी विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कोणता मार्ग अवलंबला पाहिजे

आजच्या संगणकीय युगात झालेली प्रगती व मोबाईल मुळे वाचन संस्कृती लयास जात आहे म्हणून गावागावात वाचनालय चालू करून विद्यार्थ्यांना व नागरीकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्व सोमा दगा चव्हाण स्मृती सार्वजनिक वाचनालय सुरू करून दिशा दाखवण्याचे काम हे वाचनालय करत राहील असे मत तारांकित अकॅडमी चे संस्थापक प्रा. मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक ए‌.एम. सोनवणे होते यावेळी मुख्याध्यापक एन. एच.कश्यप . विखरण येथील दशरथ पाटील. वाचनालयाचे अध्यक्ष जयश्री चव्हाण व सचीव रावसाहेब चव्हाण संचालक प्रा दिलवसिंग गिरासे महेंद्र खोंडे व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस चव्हाण व आभार ऐ के पाटील यांनी मानले

Views: 225
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महाराष्ट्राची लाडकी आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये पुरस्कार वितरण

महाराष्ट्राची लाडकी आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते कोल्हापूर मध्ये पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)