• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सिने पत्रकार रतन बी. राऊत यांना बॉलीवूड लीजेंड अवार्ड

माणगंगा by माणगंगा
December 5, 2022
in महाराष्ट्र
0
सिने पत्रकार रतन बी. राऊत यांना बॉलीवूड लीजेंड अवार्ड

सिने पत्रकार रतन बी. राऊत यांना बॉलीवूड लीजेंड अवार्ड

औरंगाबाद- (प्रतिनिधी) डॉ. कृष्णा चौहान फाउंडेशन मुंबई (KCF) यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा बॉलीवूड लीजेंड अवार्ड सिने पत्रकार रतन बी. राऊत यांना नुकताच जाहीर झाला आहे.

येत्या दहा डिसेंबर रोजी मुंबईच्या अंधेरी वेस्ट मधील मेअर हॉल मध्ये आयोजित या शानदार पुरस्कार सोहळ्यात सिनेसृष्टीतील नामवंत मान्यवर व सिने कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार रतन बी. राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे. स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार के सी एफ फाउंडेशनचे संस्थापक फिल्म डायरेक्टर डॉ. कृष्णा चौहाण यांच्या फाउंडेशन तर्फे भारतीय चित्रपट आणि त्यांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व सिने सृष्टीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

रतन बी राऊत हे गेल्या अनेक वर्षापासून चित्रपट सृष्टी वर्तुळात सिने पत्रकार म्हणून कार्यरत आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन केसिएफ फाउंडेशनने त्यांची यावर्षीच्या बॉलीवूड लीजेंड अवार्ड या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे, या निवडीबद्दल त्यांचे सिने वर्तुळात अभिनंदन होत आहे.

Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पुन्हा पावसाचा अंदाज? रब्बीसह खरिपातील पिकांना धोका

पुन्हा पावसाचा अंदाज? रब्बीसह खरिपातील पिकांना धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)