हिंगणी येथे दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त प्रभु महाराजांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साह संपन्न
त-हाडी
शहादा तालुक्यातील हिंगणी येथील श्री दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त प्रभु महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आले आहे
६ डिसेंबर सकाळी ११ वाजता श्री दत्त प्रभु यांची वाजता गाजत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विशेष गावातील सर्व नागरिकांना लाहन मोठ्या भाविकांनी पांढरे टोपी व महिलानी फेटे बांधून होते तसेच सकाळ पासून महिलांना आपल्या अंगणात रांगोळी काढली होती ‘श्री दत्त प्रभु मंदिरात दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या मूर्तीची ७ डिसेंबरला २२ बुधवार रोजी सकाळी श्री दत्त प्रभु महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आले आहेत.
या वेळी
महंत भास्कर बाबा महानुभव, कोल्हेकर बाबा वडछील महंत पातुरकर बाबा सुतगिरणी, महंत दत्तराज बाबा, महंत दमेराज बाबा हिंगणी ,डॉ महंत संवत्सरकर बाबा फेस फाटा मंहत दिवाकर बाबा,
यांच्या हस्ते श्री दत्त प्रभु महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व, उद्घाटन व मंहत कोलोकर बाबा वळशील, कळसरोहण मंहत पातुरकर बाबा झाले यांच्या हस्ते धर्मसभा आयोजित करण्यात आली होते
या कार्यक्रमाला व श्री दत्त प्रभु महाराज उत्सव समिती हिंगणी यांनी परिश्रम घेतले







