• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

(ग्रामपंचायत निवडणूक)
ग्रामपंचायत निवडणुक उमेदवारांसाठी आजची रात्र ठरणार ‘वै-याची’
(मतदानासाठी ऊमेदवारांची एकमेकांवर कुरघोडी वाढली)

माणगंगा by माणगंगा
December 17, 2022
in महाराष्ट्र
0
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध…..तर खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१ अर्ज अवैध

(ग्रामपंचायत निवडणूक)
ग्रामपंचायत निवडणुक उमेदवारांसाठी आजची रात्र ठरणार ‘वै-याची’
(मतदानासाठी ऊमेदवारांची एकमेकांवर कुरघोडी वाढली)

त-हाडी – ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा १६ डिसेंबर च्या रात्री थंडावणार आहेत.परंतु आता पर्यंत च्या प्रचारातील कष्टाला उमेदवार परस्पर मतदानाला विविध प्रकारे सुरूंग लावण्याला प्राधान्य देण्याची शक्यता राजकीय पुढा-या मधुन चर्चा होतांना दिसत आहे.१८ डिसेंबर ला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी साठी १७ डिसेंबर ची रात्र ‘वै-याची’ ठरणार आहे.

तालुक्यातील एकुण १७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पैकी ६० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवड झाली आहे, व बोराडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली ग्रामपंचायतीची अविरोध निवड झाल्याने आता १४१ सदस्य रिंगणात आहेत ग्रामपंचायत मध्ये प्रचाराचे मोठ्या प्रमाणात घमासान दिसत आहे.मागील काही दिवसापासून मतदारांच्या मणधरणी साठी नानावीध प्रलोभणांच्या खैरातीची चर्चा आहे.अनेक गावातील मतदार मुंबई, पुणे,नाशिक,औरंगाबाद तर काही.मतदारांना थेट पश्चिम महाराष्ट्रातील उसतोडी वरून मतदानासाठी परत आणन्यासाठी विविध प्रकारे व्यवस्था केल्याचे दिसत आहे.

अनेक गावातील भावकी,भावकीतील काट्याची टक्कर अनुभवायला मिळणार आहे.बहुतांश ठिकाणच्या सरपंच,सदस्यांची तुल्यबळ लढती आसल्याने फार कमी मतदानाचे अंतर उमेदवारांच्या जय-पराजया मध्ये दिसणार आहे.ज्या प्रमाणात उमेदवार भतदानासाठी विविध आश्वासने देत आहेत.त्याच पट्टीत आता मतदार राजा सुध्दा भाऊ आम्ही फक्त तुमचेच आसल्याचे दाखवत आहे.एकुण निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आसुन बहुतांश मतदान केंद्रावर सुविधांचा आढावा निवडणूक विभाग,महसुल विभागाने घेत.मतदान केंद्र सज्ज झालेले दिसत आहेत.आता मतदान केंद्रांना मतदान मशिनची प्रतिक्षा आहे.तर दुसरीकडे उमेदवारांमध्ये मतदानाची जुळवा-जुळव करण्यासाठी आजची “रात्र वै-याची” ठरणार आहे.

Views: 260
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)