• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कळमसरे विद्यालयाच्या राज्यस्तर व विभाग स्तरावर निवड झालेल्या खेळाडू सत्कार

माणगंगा by माणगंगा
December 20, 2022
in महाराष्ट्र
0
कळमसरे विद्यालयाच्या राज्यस्तर व विभाग स्तरावर निवड झालेल्या खेळाडू सत्कार

कळमसरे विद्यालयाच्या राज्यस्तर व विभाग स्तरावर निवड झालेल्या खेळाडू सत्कार

त-हाडी दि.- 19- येथील उद्यान पंडित बापूसाहेब ग.द. माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात, नुकत्याच नाशिक येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत हातोडा फेक या प्रकारात राज्यस्तर व विभाग स्तरावर निवड झालेल्या सत्कार समारंभ विद्यालयात आयोजित करण्यात आला होता

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष .मोहन द. सोनवणे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक वाय .व्ही .पाटील, सहशिक्षिका व मांडळ येथील वि.का. सोसायटीच्या सदस्या, वैशाली सोनवणे, विद्यार्थिनीचे पालक सतीश कोळी व आई कोळी शिवाजी जाधव, वाय. पी.माळी एन. एस. साळुंखे व्ही. ए . मोरे ,एम. एस .वाडीले, मिलिंद सोनगडे ,रमेश माळी ,तानाजी रोकडे, उपस्थित होते. या यावेळी स्वातीचे पालक यांचा संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते व मुख्याध्यापकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ .वैशाली गौरव सोनवणे यांच्या हस्ते राज्यस्तरावर निवड झालेल्या स्वाती सतीश कोळीचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सन 22- 23 च्या नाशिक येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये सहभागी विद्यालयाच्या खेळाडू मयुरी प्रवीण अहिरे ,मनीषा शांतीलाल कोळी ,आरती कोतवाल पावरा, जागृती संतोष कलाल, वैष्णवी मुकेश बुवा, तेजस्विनी अमरीशपुरी बुवा , सागर तेरसिंग पावरा, पियुष राजेंद्र मराठे ,या विद्यार्थ्यांचेही संस्था अध्यक्ष मुख्याध्यापक व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक अशोक महाजन यांचाही संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून व एका लहानशा विद्यालयातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विभाग स्तरावर विविध खेळ प्रकारांमध्ये विद्यालयाच्या खेळाडूंनी प्रतिनिधित्व केल्याबद्दल संस्थाध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांची मनोगते व्यक्त करताना स्वातीला व खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख .ज्योती निकवाडे, यांनी केले. कार्यक्रमाचे सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन श्री .अशोक महाजन यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
Views: 138
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मम्मीची क्रीडा महोत्सवात शहरातील पटेल प्राथमिक शाळेने पटकावले जनरल चॅम्पियनशिप क्रिडा महोत्सव ३हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

मम्मीची क्रीडा महोत्सवात शहरातील पटेल प्राथमिक शाळेने पटकावले जनरल चॅम्पियनशिप क्रिडा महोत्सव ३हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)