• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध….नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे

माणगंगा by माणगंगा
December 21, 2022
in महाराष्ट्र
0
नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध….नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे

नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे

त-हाडी

         नंदुरबार येथील नाभिक दुकानदार बांधव श्री दीपक सूर्यवंशी व राकेश सूर्यवंशी यांची नंदुरबार येथे कोकणी हिल येथे दुकान आहे काल रविवार दिनांक 18/12/2022 रोजी सायंकाळी पाणीपुरी वाल्याचे भांडण का सोडविले या कारणावरून  मिथुन हिरा राठोड व कांतीलाल सुपडू जाधव या गुंडांनी  दुकानात घुसून  जीव घेणा हल्ला केला व त्यांच्यावर लाट्या काठ्यांनी मारहाण केली त्यात त्यांना जबर दुखापत झाली त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने तो सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला आहे अशा भ्याड हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे या गावगुंडानी केलेली घटना निंदनीय व दशहत निर्माण करणारी आहे.या घटनेतील गुंडाना पोलिस प्रशासनाकडुन कडक कार्यवाही करण्यासाठी  यावी यासाठी समाजाने दबाव आणावा आणि जेणेकरून गुंडांवर कडक कारवाई झालीच पाहिजे  या गावगुंडाना अद्दल घडवावी..तरच वचक राहिल..? या साठी नाभिक समाजाची एकजूट फार महत्वाची आहे . या घटनेचा समस्त नाभिक समाज जाहिर निषेध करीत आहे.या हरामखोर गावगुडांना कठोर शासन व्हावे.वेळ प्रसंगी रसत्यावर येण्यास ही तयार आहे . जिल्हाधिकारी कार्यालय व एसपी कार्यालय या दोन्ही ठिकाणी निवेदन देण्यात आले निवेदनात खालील सर्व सभासदांच्या सह्या आहेत

संचालक मंडळ
पंकज भदाणे जिल्हाध्यक्ष
हिमांशू बोरसे सचिव
अरवींद निकम, उपाध्यक्ष
नितीन मंडलिक उपाध्यक्ष
शिवाजी मिस्‍तरी कोषाध्यक्ष
छगन भदाणे सहसचिव विजय सैदाणे जिल्हा संघटक
प्रकाश देवरे प्रसिद्धी प्रमुख शशिकला सोनवणे संचालिका
एकनाथ चित्ते संचालक प्रकाश सैदाणे संचालक
छगन सुर्यवंशी संचालक
नरेंद्र महाले संचालक
ओंकार शिरसाठ सल्लागार
प्रभाकर बोरसे सल्लागार
महिला जिल्हाध्यक्षा जयश्री निकम नवापूर
गजेंद्र जाधव नंदुरबार
विजय सोनवणे नंदुरबार
सुधीर निकम नवापूर
अनिल भदाने निजामपूर
पी टी सोनवणे, नंदुरबार प्रभाकर चित्ते शहादा
मयूर सूर्यवंशी, नंदुरबार अनिता सूर्यवंशी, नंदुरबार
प्रवीण वरसाळे, नंदुरबार
गणेश पवार, नंदुरबार भालचंद्र जगताप नंदुरबार
लक्ष्मीकांत निकम नंदुरबार
राजेश सूर्यवंशी, सेलंबा
प्रभाकर शिरसाट नवापूर
लक्ष्मीकांत जाधव साक्री कैलास ढवळे सावकार

Views: 285
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वाचनकट्टा साहित्य पुरस्कार2021-2022 करिता जाहीर आवाहन .

वाचनकट्टा साहित्य पुरस्कार
2021-2022 करिता जाहीर आवाहन .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)