• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मानवी आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व
पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे

माणगंगा by माणगंगा
December 24, 2022
in महाराष्ट्र
0
मानवी आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण महत्त्वपोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे

मानवी आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व
पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे

मानवी आयुष्य हे विविध कलाकृतींनी भरलेले असून त्यात खेळाला असाधारण महत्व आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच मुलांना खेळाची आवड निर्माण करणे ही गरजेची गोष्ट असल्याचे प्रतिपादन पलूस पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक बाजीराव वाघमोडे यांनी आज पलूस येथे केले. जिल्हा परिषद शाळांच्या पलूस केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी इस्लामपूर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोकराव जाधव होते.तर सभा मंचावर पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण, जिल्हा परिषद शाळा नं.२ च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शिक्षक बँकेचे संचालक अमोल माने व नितीन चव्हाण, शिक्षक नेते बाबासाहेब लाड,,मारुती शिरतोडे व इतर मान्यवर होते.

यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक बाजीराव वाघमोडे म्हणाले माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्तीला फार महत्त्व आहे. आणि त्याची सुरुवात शालेय जीवनातील खेळापासून होते. खिलाडू वृत्तीचा कोणताही माणूस यश अपयश सहज पचवणारा असतो

त्यामुळे खेळ आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात.मुलांनो आपल्या भारतातील अनेक खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून आपले नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन देशाचा गौरव केला आहे.त्यामुळे तुम्ही अभ्यासाबरोबरच आवडीच्या खेळात तरबेज बना असे आवाहन केले.तर पोलीस उपनिरीक्षक अशोकराव जाधव यांनी गेल्या 38 वर्षाच्या आपल्या पोलीस दलातील सेवेचे अनुभव सांगताना खेळामुळेच मी पोलीस दलात उत्तम कामगिरी करू शकलो असे प्रतिपादन केले

.या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार अमोल माने यांनी मानले.स्पर्धा प्रमुख बाळासाहेब खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळातील आठ खेळ प्रकारांतील बहात्तर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक खेळाडू उपस्थित होते.

Views: 203
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध…..तर खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१ अर्ज अवैध

झालं इलेक्शन.. जपा रिलेशन……

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)