• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मेथीचे लाडू यंदा महागणार; गाेडंबीचे भाव सहाशेवरून साडेबाराशे रुपये किलाेवर

माणगंगा by माणगंगा
December 29, 2022
in महाराष्ट्र
0
मेथीचे लाडू यंदा महागणार; गाेडंबीचे भाव सहाशेवरून साडेबाराशे रुपये किलाेवर

मेथीचे लाडू यंदा महागणार; गाेडंबीचे भाव सहाशेवरून साडेबाराशे रुपये किलाेवर

त-हाडी प्रतिनिधी : हिवाळा आला की महिला वर्गाला कुटुंबीयांच्या शरीर संवर्धनासाठी पाेषक ठरणाऱ्या मेथीचे लाडू बनवण्याचे वेध लागतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा काजू, बदाम, पिस्ता हे ड्रायफ्रूटचे दर तेच असले तरी गाेडंबी, अंजीर, खारीक व खाेबरे या प्रमुख घटकांचे दर दीडपट ते दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे मेथीचे लाडू बनवताना गृहिणींचे बजेट वाढणार आहे.

पाैष्टिक लाडू म्हणून मेथीचे लाडू घराेघरी बनवले जातात. त्यात काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, गाेडंबी, खारीक, खाेबरे, गूळ, खसखस, मेथी या घटकांचा समावेश असताे. काही जण ते तेलात तर काही गावरानी तुपात बनवतात. घरातील प्रत्येक सदस्याला दरराेज एक याप्रमाणे लाडू बनवण्याकडे महिलांचा आेघ असताे. यंदा किमान एक ते दीड हजार रुपयांची वाढ प्रत्येक कुटुंबाच्या लाडूच्या बजेटमध्ये हाेण्याचा अंदाज आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे वाढलेले दर चढते राहण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तवली जाते आहे. त्यामुळे यंदा मेथीचे लाडू ग्राहकांचा खिसा रिकामा करतील.

लाडूंमधील या प्रमुख घटकांचे दर वाढले
गेल्या वर्षी काजूचे दर ६०० ते ८००, बदामचे हजार ते बाराशे, पिस्त्याचे दर बाराशे ते पंधराशेच्या घरात प्रतिकिलाे हाेते. गूळ प्रतिकिलाे ६० ते ७० रुपये हाेता. या सर्वांच्या किमतीत कुठलीही वाढ न झाल्याने तेच आहेत. खाेबऱ्याचे दर गेल्या वर्षी २५० रुपये किला हाेते. यंदा ते ५० रुपयांनी घटून २०० रुपये झाले. मेथीचे दर दहा रुपयांनी घसरून ८० रुपये प्रतिकिलाे झाले आहेत. अर्थात, खाेबरे व मेथीचे दर घसरले असले तरी इतर घटकांत मात्र वाढ झाली आहे.

गाेडंबीचे दर गेल्या वर्षी ६०० ते ८०० रुपय किलाे हाेते. त्यात आता दुपटीने वाढ हाेऊन १२०० ते १४०० रुपयांवर पाेहाेचले. अंजीर ६०० ते ७०० वरून एक हजार ते साडेबाराशे रुपयांवर गेले आहे. खसखसच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली असून ते २५०० ते ३००० रुपये किलाेवर पाेहाेचले आहेत.

लाडू बनवण्यासाठी माेठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या खाेबऱ्याचे दर २०० रुपयांवरून ३०० ते ५०० पर्यंत गेले आहेत. जसजशी थंडी वाढेल तसतसे भाव वाढण्याचाही तर्क लावला जाताे आहे.

प्रतिक्रिया

प्रत्येक कुटुंबाचा बजेट हजार रुपयांनी वाढणार
लाडू बनवण्यासाठी एक कुटुंब संख्येनुसार दाेन ते तीन किलाे साहित्य खरेदी करते. यंदा प्रमुख घटकांच्या किमतीत माेठी वाढ झालेली असल्याने लाडूच्या बजेटमध्ये एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत वाढ होईल. शरीफ दादा, किराणा दुकानदार त-हाडी
Views: 153
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला

ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)