पुसद तालुका युवक ची कार्यकारणी गठित….
पुसद :- ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एम.आय.एम पक्षाची पुसद युवक युवक कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे . राष्ट्रीय अध्यक्ष बॅ .खासदार असदुद्दीन ओवैसी , प्रदेश अध्यक्ष खासदार सै . इम्तियाज जलील , कार्याध्यक्ष डॉ .गफ्फार कादरी, फिरोज लाला मराठवाडा यवतमाळ वाशिम अध्यक्ष, कृष्णा जाधव उपाध्यक्ष युवा मराठवाडा यवतमाळ-वाशिम, यांच्या आदेशानुसार तालुका युवक ची कार्यकारिणी तालुका युवकाध्यक्ष फिरोज खान यांनी गठित केली आहे..
या मध्ये रहेमान चव्हाण युवक तालुका महासचिव व तालुका/शहर मीडिया प्रमुख , राज खान महासचिव , शेख अजीम सचिव , अल्ताफ अहेमद सचिव , मो.अजहर भोजला सचिव , शेख अकबर सचिव , शेख अदनान सहसचिव , मो.सैफोद्दीन फारुकी सहसचिव , मो.अमीन सहसचिव ,परवेज खान सहसचिव यांची निवड करण्यात आली आहे…
या वेळी मराठवाड़ा युवक उपाध्यक्ष कृष्णा जाधव , अमजद खान शहराध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष फिरोज खान , तालुकाध्यक्ष सैय्यद सिद्दिकोद्दीन , युवक शहराध्यक्ष मोहसिन खान , तालुका कार्याध्यक्ष डॉ.जुबेर, शहर कार्याध्यक्ष आवेस मिर्झा , प्रवक्ता मिर्झा आदील बेग , युवक तालुका कार्याध्यक्ष शेख अतिक , शहर महासचिव डॉ.अन्सार , शहर महासचिव मोहम्मद जिब्रान आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….







