• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बाबुराव आरसुडे यांच्या घरी ब्रम्हकमळ उमलले.

माणगंगा by माणगंगा
July 24, 2021
in महाराष्ट्र
0
बाबुराव आरसुडे यांच्या घरी ब्रम्हकमळ उमलले.

बाबुराव आरसुडे यांच्या घरी ब्रम्हकमळ उमलले.

प्रा भगवान आमलापुरे

अहमदपुर ( प्रतिनिधी ) येथील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी तथा महात्मा फुले ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष श्री बाबुराव नामदेवराव आरसुडे यांच्या राहत्या घरासमोरील बागेत गुरु पोर्णिमेच्या दिवशी ब्रम्हकमळ उमलले.

अधिक माहिती अशी की अहमदपूर येथील थोडगा रोडवरील नागेश काँलनीत, लक्ष्मी टाँकीज जवळ श्री बाबुराव आरसुडे यांचे हरिओम निवास हे घर आहे. ते सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या परसबागेत दि २३ जुलै २१ रोजी, गुरु पोर्णिमेच्या मुहूर्तावर रात्री १२ : ०० वाजता ब्रम्हकमळ उमलले.

गुगलवरील ब्रम्हकमळाविषयची माहिती असी ब्रम्ह कमळ हे कँक्टस वर्गातील एक एक झुडूप आहे. कँक्टस वर्गातील असुनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असुन त्याला पानावरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची पांढऱ्या शुभ्र रंगाची सुगंधित फुले येतात. त्याचे वैज्ञानिक नाव Epiphyllum Oxypetalum असे आहे.
सर्व साधारणपणे झाडाला – वेलीला प्रथमतः तोर, मोहोर येतो. नंतर फुलं उमलतात. कळ्या येतात आणि फुल धरते. पण ब्रम्ह कमळाच्या पानासच कळी येवून फुल उमलते.

निसर्गाच्या या अदभूत चमत्काराला मानवी प्रतिसाद देत श्री व सौ आरसुडे यांनी किरायादार आणि शेजारच्या सुहासिनींना पुजा ,आरती प्रसाद आणि ओटी भरण्यासाठी आमंत्रित केले. त्या ०७ सुहासिनींनी ब्रम्ह कमळाची विधीवत पुजा केली.

यात सौ दमयंती बा आरसुडे , सौ क्रष्णा वि गबाळे, सौ चंद्रकला प्र कंदगुळे, सौ सरोज मो सगर ,सौ अन्नपूर्णा भ आमलापुरे, सौ अरुणा शं भदाडे आणि चौथराताई रा गायकवाड यांचा समावेश होता.सदरील ब्रम्ह कमळाचं रोपटं दोन वर्षापूर्वी अहमदनगर येथून आणून आपल्या बागेत लावले आहे. असे सौ दमयंती आरसुडे यांनी सांगितले.

शेवटी एक गोष्ट खरी की उत्सवप्रीय माणसांनी तासभर एकत्र येऊन निसर्गाच्या जवळ जात, त्याचे गुणगान गात निसर्ग पुजन केले.म्हणून प पु साने गुरुजींची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावे वाटते,

निसर्ग माझा गुरु
निसर्ग कल्पतरू.
त्याचे करूया पुजन
त्याला करूया वंदन.
कार्यक्रमाच्या शेवटी, ‘ निसर्गा आम्ही पुजीले ‘ असा भाव श्री आणि सौ आरसुडे यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होता.

यावेळी घरमालक बाबुराव आरसुडे ,विठ्ठलराव गबाळे सावकार, मोहनराव सगर, प्रकाश कंदगुळे ,प्रा भगवान आमलापुरे, रामकिशन गायकवाड, महेश कंदगुळे आणि पवन गायकवाड उपस्थित होते.

Views: 253
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धनगर पुत्र 7 मंत्रालयीन अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना उपसचिव पदावर पदोन्नती .

धनगर पुत्र 7 मंत्रालयीन अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना उपसचिव पदावर पदोन्नती .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)