• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर व धुळे जिल्हा सहकार भारती तर्फे सहकार भारती चा स्थापना दिन शिरपूर येथे साजरा

माणगंगा by माणगंगा
January 11, 2023
in महाराष्ट्र
0
शिरपूर व धुळे जिल्हा सहकार भारती तर्फे सहकार भारती चा स्थापना दिन शिरपूर येथे साजरा

शिरपूर व धुळे जिल्हा सहकार भारती तर्फे सहकार भारती चा स्थापना दिन शिरपूर येथे साजरा

तऱ्हाडी:-भारतमाता व सहकार भारती चे संस्थापक स्व. लक्षमराव इनामदार यांचे प्रतिमा पुजन धुळे जिल्हा ग्रामीण महिला प्रमुख जयश्री रावसाहेब चव्हाण संचालीका,( वि.का.सोसायटी, तऱ्हाडी ता.शिरपूर)
सौ. उज्वला रमेश महाजन संचालीका जनकल्याण पतसंस्था शिरपूर, यांचे हस्ते करण्यात आले

यावेळी दि.८ मार्च महिला दिना निमित्त शिरपूर येथे सहकार क्षेत्रात कार्यरत महिला भगिनींचा छोटे छोटे उद्योग उभारणी संदर्भात मेळावा आयोजित करण्यात येणार यात शासनाचा माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येईल

या कार्यक्रमात नाशिक विभाग संघटन प्रमुख दिलीप लोहार, वि.का.सोसायटी प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख प्रकाशसिह सिसोदिया, जनकल्याण पतसंस्थेचे चेअरमन दिलीप चौधरी,संचालक साहेबराव बडगुजर, धुळे जिल्हा ग्रामीण चे संघटन प्रमुख शशी चौधरी,महावीर पतसंस्थेचे मॅनेजर भरतसिग राजपूत ,बालाजी पतसंस्थेचे मॅनेजर खुमानसिग गिरासे, सत्यनारायण पतसंस्था पळासनेर मॅनेजर मुकेश दुबे,प्रशांत सिसोदिया, संचालक रसीकलाल पटेल पतसंस्था होळनांथे, मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, प्रकाश चौधरी, वि.का.सोसायटी संचालक शिरपूर, जनकल्याण पतसंस्थेचे निलेश बडगुजर, मुकेश माळी उपस्थित होते
Views: 308
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नविन वर्ष, नविन संकल्प !!सदर क्रमांक:-04 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

नविन वर्ष, नविन संकल्प !!सदर क्रमांक:-04 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)