राजमाता माँ.साहेब जिजाऊ यांना जयंतीनिमित्त युवासेनेचे अभिवादन !
नातेपुते प्रतिनीधी:
राजमाता माँ.साहेब जिजाऊ यांना जयंती निमित्त अकलूज शहराच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारक अकलूज येथे अभिवादन.करण्यात आले त्यावेळी उपस्थित RPI चे किरण तात्या धाईंजे, राष्ट्रवादीचे सुरेशभाऊ गंभीरे,अमित प्रभा वसंत (समाजसेवक) रणजीतदादा देशमुख,शिवदत्त नामदास इत्यादी उपस्थित होते.







