• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तऱ्हाडी विद्यालयात किशोर वयीन मुली व महिला यांच्या आरोग्य विषयी व्यवस्थापन विषयक उद्बोधन कार्यशाळा संपन्न

माणगंगा by माणगंगा
January 19, 2023
in महाराष्ट्र
0
तऱ्हाडी विद्यालयात किशोर वयीन मुली व महिला यांच्या आरोग्य विषयी व्यवस्थापन विषयक उद्बोधन कार्यशाळा संपन्न

तऱ्हाडी विद्यालयात किशोर वयीन मुली व महिला यांच्या आरोग्य विषयी व्यवस्थापन विषयक उद्बोधन कार्यशाळा संपन्न

तऱ्हाडी:-पंचायत समिती शिक्षण विभाग शिरपूर व स्व. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तऱ्हाडी येथील स्व.आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु सायन्स कॉलेज येथे किशोरवयीन मुली व महिला यांचे आरोग्य व मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधन कार्यशाळा स्व. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कृती बेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सीमा रंधे पंचायत समिती शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी डॉ निता सोनवणे व ट्रस्टच्या संचालिका पौर्णिमा पाठक व डॉ. सुप्रिया पंचवैद्य. डॉ. श्वेता बेलगमवार व पंचायत समिती शिक्षण विभाग शिरपूर येथील गट साधन व्यक्ती प्रमिला मुडावदकर. कविता पाटील .रोहिणी साळुंखे. स्मिता पाटील. आशा पाटील.ज्ञानेश्वर भामरे. तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे संचालिका उषाताई भामरे व उज्वला भामरे . प्रशांत भामरे.मुख्याध्यापक एन.एच. कश्यप प्राचार्य नितीन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थीनीं व गावातील महिला यांना डॉ निता सोनवणे व पोर्णिमा पाठक व डॉ. सुप्रिया पंचवैद्य यांनी किशोरवयीन मुली व महिलांची आरोग्य व मासिक पाळी व्यवस्थापन विषयक व मासिक पाळी विषयी समज गैरसमज याबद्दल उद्बोधन कार्यशाळा घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये महिला आरोग्या विषयी जनजागृती व्हावी या कार्यक्रमाचा हेतू आहे व उपस्थित मुली व महिला यांना स्व. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर तर्फे सेनेटेरीज नॅपकिन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ निता सोनवणे यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रावसाहेब चव्हाण यांनी केले यावेळी गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

फोटो – कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी येथे स्वा मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व शिरपूर पंचायत समिती शिक्षण विभाग तर्फे सेनेटेरीज नॅपकीन वाटप करताना स्व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कृतीबेन पटेल, धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालीका सिमा रंधे, डॉ श्र्वेता बेलगमवार, गट साधन व्यक्ती, प्रमिला मुडावदकर, कविता पाटील, रोहिणी पाटील, स्मिता पाटील आशा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशेष शिक्षक शिक्षिका उपस्थित होते

Views: 190
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नविन वर्ष, नविन संकल्प !!

नविन वर्ष, नविन संकल्प !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)