• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयमच्या चिमुकल्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद : रसिकांची दाद अन् चिमुकल्यांची खैरात..!

माणगंगा by माणगंगा
January 22, 2023
in महाराष्ट्र
0
कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयमच्या चिमुकल्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद : रसिकांची दाद अन् चिमुकल्यांची खैरात..!

कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयमच्या चिमुकल्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद : रसिकांची दाद अन् चिमुकल्यांची खैरात..!

विश्वजीत गोरड/ पिलीव प्रतिनीधी-

विविध गीतांवर थिरकणारे चिमुकले कलाकार, त्यांचे गोंडस, लोभस व गोजीरवाणे हावभाव, वय अंत्यंत कमी असले तरी गाण्याच्या कडव्यांबरोबर नृत्याची चाल बदलणाऱ्या लहान मुलांच्या नृत्य-गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दिलेली साथ पाहताना शिक्षकांनी घेतलेली मेहनतही लक्षात येत होती.पिलीवच्या बादशाही रंगमंचावर काल 2023 च्या वार्षिक स्नेह संमेलनास सुरूवात झाली आणि लहान मुलांमध्ये दडलेले कलाकार अनुभवायला मिळाले.

पिलीव ता. माळशिरस येथील श्रीमती कीसाबाई शंकर सरगर बहु.सामाजिक संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या 2023 या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचे उद्‌घाटन माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते,कृषी व पशु संवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या शुभाहस्ते करण्यात आले.यावेळी जि.प सदस्य गणेश पाटील,पं.स सदस्या ताई महाडिक,पिलीवचे लोकनियुक्त सरपंच नितीन मोहीते,मल्लसम्राट रावसाहेब मगर,शिक्षणाधिकारी तानाजीराव घाडगे,डॉ.उत्तमराव सरगर,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,विश्वजीत गोरड,विकास कोकरे,बिराभाई शिंदे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

यावेळी सुत्रसंचालन करताना सागर कुंभार सर नृत्य सादर करणार्या चिमुकल्यांना आपल्या अँकरींगमधून प्रोत्साहन देत होते.यावेळी आमदार राम सातपुते यांनी शाळेला भविष्यात कसलीही मदत लागूद्या मी सदैव तत्पर राहीन असे सांगितले तर संग्रामसिंह जहागीरदार यांनी स्पर्धा, महोत्सव किंवा गॅदरिंग काही असो,पालकांनी आपल्या मुलांना त्यामध्ये सहभागी व्हायला लावले पाहिजे.कारण यामुळे मुलांचा बौध्दिक व मानसिक विकास होतो.

त्यांच्यातील न्युनगंड नाहिसा होऊन ते कोणत्याही कठिण आव्हानाला तयार होतात असे सांगितले.संस्थेचे सर्वेसर्वा सागर सरगर सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार कार्यक्रम यशस्वी झाला.त्यानुसार बाल व कुमार वयातील कलाकारांनी विविध लोकगीत,सिनेगीत, आदिवासी गीत सादर करून ‘हम भी कुछ कम नही’ हे सिध्द करुन दाखविले.आपल्या मुलांचा नृत्याविष्कार पाहताना पालकांची मने आनंदाने उचंबळून येत होती.

त्यांच्या प्रत्येक गीतांना प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात साथ देत होते. अगदीच निरागस असणाऱ्या या लहान मुलांना नृत्याच्या चाली शिकवणाऱ्या शिक्षकांचेही व संस्थापक अध्यक्ष सागर सरगर यांचे पालक वर्गातून कौतूक होत असून सागर सरगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Views: 178
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)